शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

राजराजेश्वरी चौकात अपघातात वृद्ध ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 23:55 IST

नाशिकरोड : मराठानगर, राजराजेश्वरी चौकात पेन्शन घेण्यास जाणाऱ्या वृद्धाला बुलेटने ठोस दिल्याने ते गंभीर जखमी होऊन मयत झाले.

ठळक मुद्देउपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : मराठानगर, राजराजेश्वरी चौकात पेन्शन घेण्यास जाणाऱ्या वृद्धाला बुलेटने ठोस दिल्याने ते गंभीर जखमी होऊन मयत झाले.जेलरोड परिसरातील मराठानगर यशोधन ईलाइट येथे राहणारे भरत नरोत्तम निकुंभ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास मित्रांसह दुकानाजवळ बोलत होते. यावेळी त्यांचे वडील नरोत्तम जग्गनाथ निकुंभ हे पेन्शन घ्यायला बॅँकेत जाण्यासाठी इमारतीतून खाली उतरून रस्त्याच्या कडेला उभे होते. यावेळी ढिकलेनगरकडून भरधाव बुलेटने (क्र. एमएच १५जीटी ३११३) त्यांना जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

टॅग्स :PoliceपोलिसAccidentअपघात