शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन गळतीप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 05:36 IST

नाशिकच्या सहायक पोलीस आयुक्तांकडे तपास

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जुने नाशिक परिसरात असलेले भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवारी घडलेल्या ऑक्सिजनच्या गळतीप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या दुर्घटनेचा तपास सहायक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.रुग्णालयाच्या आवारातील ऑक्सिजन टाकीचा पाइप फुटून झालेल्या गळतीमुळे २४ रुग्णांना प्राण गमवावे लागले. नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी घटनेची गंभीर दखल घेत भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांना प्रत्यक्षदर्शी म्हणून फिर्याद देण्यास सांगितले. भारतीय दंड विधान कलम-३०४(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाबाधितांचा मृत्यू ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या टाकीमधून गळती लागल्याने झाला असून, यात संबंधितांचा निष्काळजीपणा व हलगर्जी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.महापालिकेच्या स्तरावरही दुर्घटनेची चौकशी होणारडॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे २४ कोरोनाबाधितांचे बळी गेल्यानंतर राज्य शासनाने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असले तरी नाशिक महापालिकेच्या स्तरावरदेखील चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत दुर्घटनेचे तीव्र पडसाद उमटले.

चौकशी समितीला पंधरा दिवसांची मुदतदुर्घटनेची चाैकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीला चौकशी पूर्ण करून पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली असून, समितीने आपला अहवाल तत्काळ शासनाला सादर करावा, असे आदेश जारी करण्यात आले आहेत. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. 

टॅग्स :Nashik Oxygen Leakageनाशिक ऑक्सिजन गळती