शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

संपकरी कामगारांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 17:46 IST

सिन्नर : तालुक्यातील मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील केटाफार्मा कारखान्यातील कामगारांची कामावर जाण्यास अडवणूक केल्या प्रकरणी संपकरी कर्मचाऱ्यांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सिन्नर : तालुक्यातील मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील केटाफार्मा कारखान्यातील कामगारांची कामावर जाण्यास अडवणूक केल्या प्रकरणी संपकरी कर्मचाऱ्यांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील केटाफार्मा कारखान्याच्या मटेरीअल गेटसमोर रविवारी सकाळी ९ वाजता सदरचा प्रकार घडला. याबाबत कारखान्याचे संचालक श्रीकांत लक्ष्मीनारायण करवा (५९) यांनी पोलीस ठाण्यात संपकरी कर्मचाºयांविरोधात फिर्याद नोंदविली आहे. कामगारांना कारखान्यात घेवून जाणारी बस (क्र. एम एच १५ इ. एफ. ३३१) अनाधिकृतपणे अडवून बसमधील कर्मचाºयांना आतमध्ये जाऊ देणार नाही. तसेच नवीन कर्मचाºयांना कामावर घ्यायचे नाही अशी दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. करवा यांच्या फिर्यादीवरून भाऊसाहेब ताकाटे, माधव उगले, अंबादास उगले, अविनाश उपासने, रवींद्र पगार, ज्ञानेश्वर पाटील, शरद गुरूळे या संशयितांसह संपातील कर्मचारी यांच्यावर बसमधील कर्मचाºयांना दमदाटी केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोतीलाल वसावे करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी