शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 01:02 IST

दीड वर्षापूर्वी मुलीचा प्रेमविवाह झाला, मात्र सासरचे लोक माहेरच्या नातेवाइकांसोबत बोलू देत नव्हते. मुलीला वारंवार त्रास दिला जात असल्यामुळे अखेर तिने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची फिर्याद मुलीच्या आईने पंचवटी पोलिसांकडे केली आहे.

नाशिक : दीड वर्षापूर्वी मुलीचा प्रेमविवाह झाला, मात्र सासरचे लोक माहेरच्या नातेवाइकांसोबत बोलू देत नव्हते. मुलीला वारंवार त्रास दिला जात असल्यामुळे अखेर तिने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची फिर्याद मुलीच्या आईने पंचवटी पोलिसांकडे केली आहे. यानुसार सासरच्या लोकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित विवाहितेला सासू, सासरे, पती अनिल पंडित, दीर सुनील पंडित, नणंद, मामा हे सर्व सासरचे लोक माहेरच्या नातेवाइकांसोबत बोलू व भेटू देत नव्हते. घरातील कामावरून सर्वजण तिला शिवीगाळ करायचे. सासरच्या मंडळींनी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. ती आठ महिन्यांची गरोदर असताना सासरच्या लोकांनी तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने शुक्र वारी (दि.१२) सासरी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक यू. आर. गवळी करीत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी