शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात बाधितांचा आकडा  पुन्हा साडेतीन हजारावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 01:46 IST

जिल्ह्यात गेल्या देान दिवसांपासून दोन हजाराच्या आत आलेला कोरोना बाधितांचा आकडा मंगळवारी (दि.३०) पुन्हा वाढला असून एकाच दिवसात ३ हजार ५३२ रूग्ण आढळले आहेत. तर २३ जणांचा मृत्यू झाला असून त्यात नाशिक शहरातील दहा रूग्णांचा समावेश आहे. 

नाशिक : जिल्ह्यात गेल्या देान दिवसांपासून दोन हजाराच्या आत आलेला कोरोना बाधितांचा आकडा मंगळवारी (दि.३०) पुन्हा वाढला असून एकाच दिवसात ३ हजार ५३२ रूग्ण आढळले आहेत. तर २३ जणांचा मृत्यू झाला असून त्यात नाशिक शहरातील दहा रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांचा संसर्ग वाढतच असून यंदा गतवर्षी पेक्षा अधिक रूग्ण आढळत आहेत. २७ मार्च रोजी जिल्ह्यात आजवरची सर्वात उच्चांकी म्हणजेच ४ हजार ९१८ बाधितांची संख्या आढळली होती.   त्यामुळे खळबळ उडाली होती. याच दिवशी तब्बल २५ रूग्णांचा मृत्यू देखील झाला होता. २३ जणांचा मृत्यूn मंगळवारी ३ हजार ५३२ रूग्ण आढळले आहेत. यात नाशिक शहरात २ हजार ९६, ग्रामीण भागात १२६९, मालेगाव क्षेत्रात १२१ तर जिल्हा बाह्य ४६ रूग्णांचा समावेश आहे. तर दिवसभरात २३ जणांचा मृत्यू झाला. असून यात नाशिक दहा, मालेगाव दहा, ग्रामीण भागातील नऊ रूग्णांचा समावेश आहे. n २८ मार्च पासून बाधितांची संख्या कमी हेात गेल्याने काहीसा दिलासा मिळाला हेाता. या दिवशी २ हजार ९२५ बाधीत आढळले होते.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या