शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

एकाच दिवसात बाधित रुग्णांची संख्या शंभरी पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 00:29 IST

शहरातील बाधितांच्या संख्येचा दररोज नवा उच्चांक होत असून, गुरुवारी (दि.१८) एकाच दिवशी तब्बल ११६ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या ९७७ झाली आहे. म्हणजेच हजाराच्या घरात पोहोचत आहेत. आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या ४८ झाली आहे.

ठळक मुद्देकोरोनाने भरवली धडकी: आणखी दोन बळी, रूग्ण संख्या हजाराच्या उंबरठ्यावर

नाशिक : शहरातील बाधितांच्या संख्येचा दररोज नवा उच्चांक होत असून, गुरुवारी (दि.१८) एकाच दिवशी तब्बल ११६ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या ९७७ झाली आहे. म्हणजेच हजाराच्या घरात पोहोचत आहेत. आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या ४८ झाली आहे.शहरात दुपारपर्यंत ३६ रुग्ण होते. सायंकाळी मात्र ही रुग्णसंख्या वाढली आणि प्राप्त झालेल्या अहवालानुसार ६३ रुग्ण झाले. यामुळे रुग्णसंख्या ६३ झाली. त्यामुळे रुग्णसंख्या ९९वर पोहोचली; परंतु रात्री पुन्हा १७ जण बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने ही संख्या ११६ झाली, तर आता बाधितांची संख्या ९७७ झाली आहे. दुपारी प्राप्त झालेल्या अहवालानंतर सायंकाळी रुग्णवाढ झपाट्याने झाली.४०४ रुग्ण झाले कोरोनामुक्तशहरात बाधितांची संख्या वाढत असली तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणदेखील वाढत आहे. आत्तापर्यंत ४०४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर ५२५ रुग्ण उपचार घेत आहेत.वडाळारोड, भारतनगर या भागातदेखील रुग्ण आढळले आहेत. सिडकोतही कामटवाडे, अंबड लिंक रोड शहरातील पश्चिम भागातील राका कॉलनी आणि सावरकरनगर येथेही दोन रुग्ण आढळले आहेत. गंजमाळ येथील एका ६० वर्षीय महिलेचा आणि त्यानंतर पंचवटीतील गणेशवाडीतील ७० वर्षांच्या पुरुषाचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :NashikनाशिकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस