शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक शहरात कोरोनाबाधीतांची संख्या ५०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 13:46 IST

नाशिक शहरात गुरूवारी (दि.२१) दोन जणांचे पॉझीटीव्ह अहवाल आहे. यातील एक रूग्ण वडाळ्यातील आहे. दोन दिवसांपूर्वी एका ट्रक चालकाला कोरोनाचा संसर्ग झाला. त्याच्या संपर्कातील हा वीस वर्षीय युवक आहे

ठळक मुद्देवृध्दाचा अहवाल येण्याआधीच मृत्यू

नाशिक : कोरोना बाधीतांची संख्या मर्यादीत ठेवण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरूच असले तरी बाहेर जाऊन येणे किंवा बाधीताच्या संपर्कामुळे रूग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. शहरात सातपूर- अंबड लिंकरोड आणि वडाळा येथील प्रत्येकी एक अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता कोरोनाबाधीतांची संख्या पन्नास झाली आहेत. यातील अंबड लिंकरोडवरील वृध्दाचाअहवाल येण्याआधीच मृत्यू झाला आहे. अर्थात, महापालिका हद्दीतील ३७ रूग्ण बरे झाले आहेत.

नाशिक शहरात गुरूवारी (दि.२१) दोन जणांचे पॉझीटीव्ह अहवाल आहे. यातील एक रूग्ण वडाळ्यातील आहे. दोन दिवसांपूर्वी एका ट्रक चालकाला कोरोनाचा संसर्ग झाला. त्याच्या संपर्कातील हा वीस वर्षीय युवक आहे. सदरचा ट्रक चालक हा कांदा व अन्य शेतमाल घेऊन मुंबईला जात असल्याने त्याला संसर्ग झाल्याचा संशय आहे. दुसऱ्या घटनेत शहरातील सातपुर- अंबड लिंकरोडवरील एका ज्येष्ठ नागरीकाला लागण असल्याचा अहवाल गुरूवारी (दि.२१) प्राप्त झाला. सदर वृध्दाचे कुटूंब त्याच्यासह २ मे रोजी मुंबई येथे गेले होते. ५ मे रोजी ते परत आल्यानंतर १९ मे रोजी त्या वृध्दाला त्रास होऊ लागल्याने नाशिकच्या जिल्हा शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा १९ मे रोजी मृत्यू झाला त्यानंतर गुरूवारी अहवाल प्राप्त झाला. त्यांच्या संपर्कात आलेल्या २० व्यक्तींना झाकीर हुसेन रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांचे घसा स्त्राव नमुने घेण्यात येत आहेत. त्यांच्या घराचा परीसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आला आहे.

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका