शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बस अपघातातील मृतांची संख्या २६ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 14:22 IST

मालेगाव: राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे - कळवण बसचे टायर फुटून समोरून येणाऱ्या अ‍ॅपे रिक्षासह बस रस्त्याजवळच्या शेतातील खोल विहिरीत पडल्याने झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या २६ वर पोहोचली आहे.

मालेगाव: राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे - कळवण बसचे टायर फुटून समोरून येणाऱ्या अ‍ॅपे रिक्षासह बस रस्त्याजवळच्या शेतातील खोल विहिरीत पडल्याने झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या २६ वर पोहोचली आहे. बुधवारी सकाळी सिदधी वनसे या दोन वर्षीय बालिकेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. येसगाव येथे व मालेगाव सामान्य रूग्णालयात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी भेट देत जखमींची विचारपूस केली.मंगळवारी (दि. २८) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास देवळा - मालेगाव रस्त्यावरील मेशी फाट्याजवळ धोबी घाट परिसरात हा अपघात झाला होता. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य करत जखमींना वाचविण्याचा प्रयत्न केला. कळवण आगाराची बस (क्र.एमएच ०६ एस ८४२८) धुळ्याहून कळवणकडे जात होती. देवळा - मालेगाव रस्त्यावर बस मेशी फाट्यानजीक धोबी घाट परिसरात आली असता बसचे पुढचे टायर फुटले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस शेजारच्या रिक्षाला धडकली आणि रिक्षाला फरफटत नेत विहिरीत जाऊन पडली होती. सदर अपघात घडल्यानंतर आसपासचे शेतकरी मदतीसाठी धावले. परंतु, विहिरीत उतरण्यासाठी जागाच नसल्याने मदतकार्यात अडथळे निर्माण झाले होते.

टॅग्स :Nashikनाशिक