शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 19:49 IST

शासनाच्या आदेशानुसार पालकमंत्री छगन भुजबळ व जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या सूचनेवरून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बहुतांशी शाळा सोमवारपासून सुरू झाल्या. एकलहरे येथील माध्यमिक विद्यालयातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले.

ठळक मुद्देमाध्यमिक विद्यालयातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या प्रवेशद्वारावर सुबक रांगोळी

एकलहरे : नवीेन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिनाभरानंतर सोमवारी (दि. १९) रोजी एकलहरे वसाहतीतील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी उपस्थित विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत स्वागत करण्यात आले.शासनाच्या आदेशानुसार पालकमंत्री छगन भुजबळ व जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या सूचनेवरून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बहुतांशी शाळा सोमवारपासून सुरू झाल्या. एकलहरे येथील माध्यमिक विद्यालयातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले. कधी एकदाची शाळा सुरूरु होते, याची ओढ लागलेले विद्यार्थी, शाळा सुरू होण्याची सूचना मिळताच मोठ्या उत्साहाने शाळेच्या प्रांगणात पालकांसह हजर झाले. शाळा सुरू झाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या प्रवेशद्वारावर सुबक रांगोळी काढण्यात आली होती. ढोल-ताशांच्या गजरात संस्थेचे संचालक सुरेश घुगे, प्राचार्य प्रदीप सांगळे यांच्याहस्ते गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सरपंच मोहिनी जाधव, राजाराम धनवटे, लकी ढोकणे, सागर जाधव, भास्कर जगताप, आसाराम शिंदे उपस्थित होते. 

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा