शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक दिनी सोशल मिडीयावर ‘उपरोधिक’ पोस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 19:04 IST

नाशिक : राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर शिक्षणक्षेत्र ढवळून निघाले असतांनाच शिक्षकदिनी पिडीत शिक्षकांनी आपल्या भावनांना सोशल मिडीयावर वाट मोकळी करून दिली. राज्य शासनाचे धोरण आणि शिक्षकांच्या व्यथा दर्शविणाऱ्या अनेक पोस्टची देवाणघेवाण शिक्षकांच्या गु्रपवर करण्यात आली. यामुळे काहीसे मनोरंजन झाले तर शिक्षण विभागाला चिमटेही काढण्यात आले.

ठळक मुद्देनाराजी प्रकट : विनाअनुदानित शिक्षकांकडून भावना व्यक्त‘आधी पोटाचे बघा; नंतर शुभेच्छा पोस्ट करा’

नाशिक : राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर शिक्षणक्षेत्र ढवळून निघाले असतांनाच शिक्षकदिनी पिडीत शिक्षकांनी आपल्या भावनांना सोशल मिडीयावर वाट मोकळी करून दिली. राज्य शासनाचे धोरण आणि शिक्षकांच्या व्यथा दर्शविणाऱ्या अनेक पोस्टची देवाणघेवाण शिक्षकांच्या गु्रपवर करण्यात आली. यामुळे काहीसे मनोरंजन झाले तर शिक्षण विभागाला चिमटेही काढण्यात आले.शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर जालना, कोल्हापूर आणि परभणी येथे शिक्षकांनी रस्त्यावर उतरून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला तर नाशिकमध्ये देखील काही संघटनांनी काळ्या फिती लावून कामकाज केले. याबरोबरच शिक्षकांच्या सोशल मिडीयावरील व्हॉटसअप ग्रुपवर अनेकांनी उपरोधिक पोस्ट टाकून शासकीय धोरणांवर टिका केली. ‘मान्यता नाही म्हणून त्रस्त असलेल्या बिनपगारी शिक्षक बांधवांना शुभेच्छा’. अशा शब्दात श्ुाभेच्छा देण्यात आल्या तर काहींनी ‘आधी पोटाचे बघा; नंतर शुभेच्छा पोस्ट करा’ अशा सुचनांचेही अदानप्रदान करीत शिक्षकांच्या प्रश्नांबाबत जागृकता दाखविण्याचे आवाहन केले. काहींनी तर ‘शिक्षणमंत्री काही बोलले तर कळवा’ अशा सुचना एकमेकांना करीत न्यायाची अपेक्षा असल्याच्या पोस्ट केल्या आहेत.‘अंगठ्या कडून सहीकडे नेणाºया आता पुन्हा सहीकडून अंगठ्याकडे नेणाºया’ शिक्षण व्यवस्थेतील बदलाला शिक्षक दिनाच्या शुभेच्या देण्याच्या उपरोधिक पोस्टही हिट ठरल्या. याबरोबरच शहर परिसरात झालेल्या अनेक कार्यक्रमांमध्ये प्रचलित शिक्षण व्यवस्था आणि शासन निर्णयाबाबत जाहिरपणे नाराजी व्यक्त करणारी विधाने देखील अनेक ठिकाणी करण्यात आले. 

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण