शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा मानांकन टेबलटेनिस स्पर्धेचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 14:01 IST

नाशिक न्यूज नेटवर्क नाशिक : नासिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन आयोजित जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेच्या जुनिअर मुलांच्या गटात ...

ठळक मुद्देविराज कोटेचा ने सुधांशु वाणी अटीतटीच्या लढतीत विजेते

नाशिक न्यूज नेटवर्कनाशिक: नासिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन आयोजित जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेच्या जुनिअर मुलांच्या गटात अंतिम फेरीत विराज कोटेचा ने सुधांशु वाणीचा अटीतटीच्या लढतीत १०-१२, ११-६, ९-११, ९-११, ११-८ व ९-११ असा ४-२ ने पराभव करत विजय प्राप्त केला. तर युथ मुलांच्या गटात सौमति देशपांडे याने अर्चित भडकमकरचा ११-१, ११-१, ११-७, ९-११, ९-११ व ११-७ असा ४-२ ने सहजरित्या पराभव करत विजेतेपद पटकावले.    सब जुनिअर मुलांच्या गटात कुशल चोपडा ने लोवीत चांदूरकरचा ९-११, १२-१०, ११-९, ११-६, व ११-४ असा ४-१ ने पराभव केला. तर कॅडेट मुलाच्या गटात कुशल चोपडा याने आर्यन पोळ याचा ११-५, ११-५, ११-४ असा ३-०ने असा सहजरित्या पराभव करून आपली विजयी घोडदौड सुरु ठेवली.तर सब जुनिअर मुलींच्या एकेरीत तनिषा कोटेचा हिने सायली वाणीचा १३-११,३-११.११-७,११-६, व १२-१० असा ४-२ ने असा पराभव करत अजिंक्यपद मिळवून आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिध्द केले. पुरु षांच्या एकेरीत मानांकित पुनीत देसाई याने आपल्या अनुभवाच्या बळावर अिर्चत भडकमकर याचा ४-१ ने सहजरित्या पराभव करत विजय संपादन केला.कॅडेट मुलींच्या गटात सायली बक्षी हिने मतिाली पुरकर हीचा  ११-९,८-११,८-११,११-३, व ११-५ असा ३-२ ने पराभव केला.स्पर्धेतील विजयी खेळाडूंना प्रमुख पाहुणे सर्व शिवछत्रपती पुरस्कार विजेते मा. श्री. आनंद खरे, मा. श्री. अशोक दुधारे व मा. श्री. गोरखनाथ बलकवडे यांच्या शुभहस्ते रोख पारितोषिक देवून गौरविण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्र मा प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्र मांचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संघटनेचे सचिव शेखर भंडारी यांनी केले. या प्रसंगी व्यासपीठावर राजेश भरवीरकर आदी उपस्थित होते. या प्रसंगी अभिषेक छाजेड, जय मोडक, पियुष चोपडा, अजिंक्य शिंत्रे, पुरु षोत्तम आहेर आदि मान्यवर खेळाडू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकKhelo Indiaखेलो इंडिया