शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सायकल पोलो स्पर्धेत नागपूर, बुलढाण्याचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 18:57 IST

नाशिक : सायकलवरील वर्चस्व आणि एका हाताने चेंडूवर नियंत्रण मिळवून पायाने सायकलच्या पॅन्डलने गतीने गोलपोस्टकडे चेंडू घेऊन जाणाऱ्या अत्यंत ...

ठळक मुद्देराज्यस्तरीय स्पर्धा : शिवाजी स्टेडीयमवर रंगला अनोखा खेळ

नाशिक : सायकलवरील वर्चस्व आणि एका हाताने चेंडूवर नियंत्रण मिळवून पायाने सायकलच्या पॅन्डलने गतीने गोलपोस्टकडे चेंडू घेऊन जाणाऱ्या अत्यंत आगळ्यावेगळ्या अशा सायकल पोलो स्पर्धेत नागपूर आणि बुलढाणा संघाने वर्चस्व राखले आहे.नाशिक जिल्हा सायकल पोलो असोसिएशन आणि क्र ीडा साधना, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र सायकल पोलो असोसिएशन यांच्या मान्यतेन येथील छत्रपती शिवाजी स्टेडीयम येथे महाराष्ट्र राज्य सायकल पोलो अजिंकपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेच्या आजच्या दुसºया दिवशी सब ज्युनियर मुलांच्या स्पर्धेत वर्धा संघाने ठाण्याचा पराभव केला, तर तर यजमान नाशिकने नागपूरचा पराभव करून चांगली कामिगरी केली. मुलांच्या ज्युनियर गटात बुलढाणा संघाने नाशिकचा पराभव केला, तर अकोला संघाने सहज नागपूरचा पराभव करून आपली विजयी मालिका सुरु केली. वरिष्ठ गट पुरु षांच्या गटात नागपूरने वर्धाच्या ९-० असा सहज पराभव करून मोठा विजय साजरा केला. गोंदिया संघाने कालप्रमाणे जोमाने खेळ करून यजमान नाशिकचा ९ विरु द्ध ० असा पराभव करून आपली विजयी मालिका पुढे सुरु ठेवली. बुलढाणा संघाने अहमदनगरचा पराभव करून विजय प्राप्त केला.नागपूर संघाने आपल्या तिसºया सामन्यात ठाणे संघाचा पराभव करून तिसरा विजय साजरा केला. या स्पर्धेला जल्हा क्र ीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी भेट दिली. याप्रसंगी राज्य सचिव गजानन बुरु डे, पांडुरंग गुरव, अविनाश वाघ, अशोक दुधारे, आनंद खरे , नितीन हिंगमिरे आदी उपस्थित होते.मंगळवार दि. १६ रोजी सायंकाळी ४ वाजता स्पर्धेची सांगता होणार आहे अशी माहिती नितीन हिंगमिरे यांनी दिली. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डी. दीपक निकम , अविनाश वाघ, मयूर गुरंव, पांडुरंग गुरव आदी प्रयत्नशील आहेत.निकालसब ज्युनियर मुले१) वर्धा विजय विरु द्ध ठाणे (८-०)२) नाशिक विजय विरु द्ध नागपूर (२-०)ज्युनियर मुले३) बुलढाणा विजय विरु द्ध नाशिक (४-३)४) अकोला विजय विरु द्ध नागपूर (६-१)पुरु ष गट१) गोंदिया विजयी विरु द्ध नाशिक ९-०२) नागपूर विजय विरु द्ध वर्धा ९-०३) बुलढाणा विजय विरु द्ध अहमदनगर (१७-०)४) नागपूर विजय विरु द्ध ठाणे (१४-०)

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा