शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लस देण्यासाठी ॲक्शन प्लॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 20:27 IST

नाशिक : कोरोना लसची उपलब्धता आणि साठवणुकीबाबत सध्या देशपातळीवर चर्चा सुरू आहे. याबरोबरच या लसीचे वितरण आणि उपलब्धता कशी ...

ठळक मुद्देपालकमंत्री : निकषानुसार स्टेारेजही उपलब्ध

नाशिक : कोरोना लसची उपलब्धता आणि साठवणुकीबाबत सध्या देशपातळीवर चर्चा सुरू आहे. याबरोबरच या लसीचे वितरण आणि उपलब्धता कशी असेल, याबाबतही मंथन सुरू असताना नाशिक जिल्ह्यासाठी लस उपलब्ध झाली तर त्यासाठीचा ॲक्शन प्लॅन तयार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांना दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी झालेल्या कालवा आढावा बैठकीनंतर भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कोरोना स्थितीबाबतची माहिती दिली. नाशकात रुग्णसंख्या वाढत असली तरी मृत्युदर कमी आहे. लस उपलब्ध झाल्यावर ती नागरिकांना देण्यासाठी प्रशासनाचा ॲक्शन प्लॅन तयार आहे. यासाठीचा नियोजनबद्ध कार्यक्रम आखला जाणार असून, लस साठवणुकीसाठी निकषानुसार योग्य स्टोरेज तयार असल्याचेदेखील भुजबळ यांनी सांगितले.      दरम्यान, दिल्लीतील आंदोलनामुळे अन्नधान्य पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. सद्य:स्थितीत राज्यात धान्याचा मुबलक साठा आहे; परंतु पंजाब, हरयाणातील शेतकरी आंदोलनात सक्रिय असल्याने आंदोलन अधिक तीव्र झाले तर त्याचा परिणाम नक्कीच पुरवठ्यावर होऊ शकतो. पंजाब, हरयाणातून अनेक देशांत अन्नधान्य निर्यात केले जाते. त्यामुळे साहजिकच त्याचा परिणाम होणार आहे. देशाच्या भल्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यूपीए सरकारनं दिलेल्या हमीभावाचा शेतकऱ्यांना फायदा झाला होता. आता खासगीकरण झालं तर होणारा तंटा सोडवणार कोण? असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, असे त्यांनी सांगितले. पालक आणि शिक्षण संस्थाचालक दोघेही अडचणीत आहेत. शुल्कासंदर्भात चर्चा करून तोडगा काढू, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.-

 

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या