शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षित वीजेसाठी महावितरणची जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 16:54 IST

नाशिक : महावितरणच्या एकलहरे येथील सुरक्षा व प्रशिक्षण केंद्राकडून सुरक्षा सप्ताहानिमित्त विविध प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सप्ताहाता ...

ठळक मुद्देसुरक्षितता सप्ताह: एकलहरे प्रशिक्षण केंद्रातून रॅली

नाशिक: महावितरणच्या एकलहरे येथील सुरक्षा व प्रशिक्षण केंद्राकडून सुरक्षा सप्ताहानिमित्त विविध प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सप्ताहाता पथनाट्ये रॅली, चर्चासत्र, बॅनर आणि पत्रकांच्या माद्यमातून शहरी भागासह ग्रामीण भागातील वीज ग्राहकांमध्ये विजेचा सुरिक्षत वापर व वीज अपघात टाळण्यासाठी आवश्यक काळजी यासंदर्भात जनजागृती करण्याती करण्यात येणार आहे.मानव संसाधन विभागाचे कार्यकारी संचालक चंद्रशेखर येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा व प्रशिक्षण विभागाकडून सुरक्षा सप्ताहातील प्रबोधनात्मक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण केंद्राचे मुख्य महाव्यवस्थापक बिरू जाडकर आणि विद्युत निरीक्षक हेमंत गांगुर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशिक्षण केंद्रात सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्र मांचे उदघाटन करण्यात आले. प्रशिक्षण केंद्रापासून निघालेल्या रॅलीचा एकलहरे येथील क्रांतीवीर वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पथनाट्य व प्रात्यिक्षकांचा माध्यमातून समारोप झाला.विद्युत संच मांडणी सुरिक्षत ठेवण्यासाठी घ्यावयाची दक्षता, विजेची उपकरणे हाताळताना घ्यावयाची काळजी, लिफ्ट संदर्भातचे नियम व गुणवत्तेबाबत उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. वीज अपघात प्रसंगी घाव्याची काळजी व प्रथोमचाराबाबत प्रबोधन करण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंते अभिमन्यू चव्हाण, देवेंद्र सायनेकर, अनिल नागरे यांच्यासह प्रशिक्षण केंद्रातील अधिकारी, कर्मचारी, विध्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. नथनाट्य व प्रात्यिक्षकांमध्ये प्रशिक्षणार्थी अभियंते तसेच संदीप फाऊंडेशन व मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले आहेत.सप्ताहानिमित्त वीज क्षेत्रात काम करणारे अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार व त्यांच्याकडे काम करणारे कामगार व पर्यवेक्षक यांच्यासह अधिकाधिक ग्राहकांमध्ये वीज सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य महाव्यवस्थापक जाडकर यांनी यावेळी दिली. विद्युत सुरक्षा या विषयावर निबंध व चित्रकला स्पर्धा, व्याख्याने यांचे आयोजन करण्यात आल्याचे जाडकर यांनी कळविले आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकmahavitaranमहावितरण