शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण समितीत आता नऊ सदस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 00:58 IST

महापालिकेत शिक्षण मंडळ आणण्याचे सत्तारूढ भाजपाचे प्रयत्न फोल ठरल्यानंतर आता शिक्षण समितीची निवडप्रक्रिया राबविण्यात येणार असून, नगरसचिव विभागाने त्यासंदर्भात महापौरांना पत्र दिले आहे. तथापि, ही समिती म्हणजे विशेष समिती असल्याने नऊच सदस्यांना संधी मिळणार आहे.

नाशिक : महापालिकेत शिक्षण मंडळ आणण्याचे सत्तारूढ भाजपाचे प्रयत्न फोल ठरल्यानंतर आता शिक्षण समितीची निवडप्रक्रिया राबविण्यात येणार असून, नगरसचिव विभागाने त्यासंदर्भात महापौरांना पत्र दिले आहे. तथापि, ही समिती म्हणजे विशेष समिती असल्याने नऊच सदस्यांना संधी मिळणार आहे, याशिवाय वृक्ष प्राधिकरण समितीवर नगरसेवक सदस्यांच्या नियुक्तीसाठीही पुढील महिन्यातच प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.पुढील वर्षी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुका होत असल्याने नाराजांना चुचकारण्यासाठी पुन्हा एकदा शिक्षण समितीला हात घालण्यात आला आहे. नगरसचिवांनी यासंदर्भात महापौरांना पत्र दिले असून त्यानुसार नऊ सदस्यांसाठी निवडणूक जाहीर करण्याची सूचना केली आहे. पुढील महिन्यात निवडप्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEducationशिक्षण