शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वरखेडा येथे बाहेरगावांहून आलेल्यांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 17:06 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील ग्रामपंचायत व आरोग्य विभाग सतर्कझाले असून, परदेशातून, परराज्यातून व मुंबई, पुणे आदी ठिकाणाहून आलेल्या नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन वरखेडा ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने नोटिसा देऊन करण्यात आले आहे.

वरखेडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील ग्रामपंचायत व आरोग्य विभाग सतर्कझाले असून, परदेशातून, परराज्यातून व मुंबई, पुणे आदी ठिकाणाहून आलेल्या नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन वरखेडा ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने नोटिसा देऊन करण्यात आले आहे.कोरोना विषाणूचा संपूर्ण जगात प्रादुर्भाव सुरू असून, देशात, राज्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामीण भागातील आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. वरखेडा येथील प्राथमिक प्राथमिक आरोग्य, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा कार्यकर्त्या यांनी पुणे, मुंबई येथून आलेल्यांना घरीच राहण्याचा सल्ला नोटिसीद्वारे दिला आहे. यावेळी आरोग्य सेविका ए. आर. वाघ. सरपंच जयश्री कडाळे. पोलीसपाटील कैलास बलसाने, ग्रामविकास अधिकारी व्ही. पी. साबळे, भाऊराव उफाडे, सुनील शिंदे, कविता लिलके, सविता भागवत, नंदा भगरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य