शहरं
Join us  
Trending Stories
1
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; 11 मतदारसंघ, तापमान कमी होणार
3
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
4
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
5
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
6
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
7
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
8
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
9
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
10
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
11
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
12
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
13
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
14
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
15
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
16
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
17
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
18
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
19
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
20
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 

अनधिकृतरीत्या मुरूम साठा प्रकरणी नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 9:49 PM

मालेगाव : संगमेश्वरातील सर्व्हे क्रमांक ७० मधील ३८.४० वरील मिळकतीवर अनधिकृतरीत्या १९६ ब्रास मुरूम साठविणाऱ्या व यापोटी झालेल्या १० लाख ५८ हजार ४०० रुपये दंड भरण्यास टाळाटाळ करणाºया ललित सखाराम घोडके यांना येथील तहसील कार्यालयाने बोजा दाखल करण्याची नोटीस बजावली आहे.

ठळक मुद्देतहसील कार्यालयाने बोजा दाखल करण्याची नोटीस बजावली

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : संगमेश्वरातील सर्व्हे क्रमांक ७० मधील ३८.४० वरील मिळकतीवर अनधिकृतरीत्या १९६ ब्रास मुरूम साठविणाऱ्या व यापोटी झालेल्या १० लाख ५८ हजार ४०० रुपये दंड भरण्यास टाळाटाळ करणाºया ललित सखाराम घोडके यांना येथील तहसील कार्यालयाने बोजा दाखल करण्याची नोटीस बजावली आहे.८ नोव्हेंबर २०१७ रोजी संगमेश्वरातील गट क्रमांक ७० वर १९६ ब्रास मुरूम साठवून ठेवल्याचे उघडकीस आले होते. महसूल विभागाने पंचनामा करून १० लाख ५८ हजार ४०० रुपये दंड करून सात दिवसांच्या आत दंडाची रक्कम भरण्याचे आदेश दिले होते; मात्र घोडके यांनी दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ केली. या पार्श्वभूमीवर तहसीलदार चंद्रजित राजपूत घोडके यांना अनधिकृत गौण खनिज वसुलीसाठी मिळकतीवर थकीत रकमेचा बोजा दाखल करण्यात येईल, अशी नोटीस बजावली आहे.तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. संगमेश्वरच्या तलाठ्यांना ३८.४० क्षेत्राच्या मिळकतीवर थकीत बोजा दाखल करावा, अशी सूचना केली.

टॅग्स :NashikनाशिकMalegaonमालेगांव