शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

इगतपुरीच्या गटविकास अधिकाऱ्यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 00:21 IST

गावठाणाबाहेरील कामे असतानाही गावठाण हद्दीतील कामे असल्याबाबतचे प्रमाणपत्र वितरित केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी इगतपुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना नोटीस बजावून खुलासा मागविण्याचे आदेश दिले आहेत.

नाशिक : गावठाणाबाहेरील कामे असतानाही गावठाण हद्दीतील कामे असल्याबाबतचे प्रमाणपत्र वितरित केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी इगतपुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना नोटीस बजावून खुलासा मागविण्याचे आदेश दिले आहेत.जिल्हा परिषद सदस्य अनिता बोडके यांनी इगतपुरी तालुक्यातील गावठाणाबाहेरील १० कामांबाबत पत्र दिले होते. त्यानुसार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग १ यांचा अहवाल सादर केला होता. त्यानुसार ग्रामपंचायतीस दिलेला कार्यारंभ आदेश रद्द करण्यात आला आहे; मात्र सदर अहवालानुसार इगतपुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी कोणतीही शहानिशा न करता प्रस्तावासोबत १० कामे गावठाण हद्दीत असल्याबाबतचे प्रमाणपत्र दिल्याने त्यांना नोटीस बजावून खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.ल्ल मुंबई : म्हाडा सदनिकावाटप घोटाळ्याप्रकरणी आणखी दोन अधिकाºयांवर कारवाई केली जाईल. त्यांची चौकशी सुरू असल्याचे खेरवाडी पोलिसांनी सांगितले.तसेच बेकायदा गाळे ताब्यात घेणाºया लाभार्थ्यांवर कारवाई होणार आहे.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक