शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समित्या सुरू ठेवण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 01:41 IST

शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी बाजार समित्या बंद करण्याचे आदेश किसान सभेने दिले असले तरी, जिल्ह्णातील बाजार समित्यांचे व्यवहार पूर्ववत सुरू ठेवावेत असे आवाहन प्रशासनाने केले असून, प्रत्येक बाजार समितीला पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे.

नाशिक : शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी बाजार समित्या बंद करण्याचे आदेश किसान सभेने दिले असले तरी, जिल्ह्णातील बाजार समित्यांचे व्यवहार पूर्ववत सुरू ठेवावेत असे आवाहन प्रशासनाने केले असून, प्रत्येक बाजार समितीला पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे.  शेतकरी संपामुळे जिल्ह्णातील बाजार समित्यांमध्ये काही प्रमाणात आवक घटली असून, भाजीपाला व फळे वगळता कांदा व अन्य शेतमाल शेतकऱ्यांकडून आणला जात आहे. परंतु काही बाजार समित्यांमध्ये संपकरी शेतकºयांकडून लिलाव बंद पाडण्याचे प्रकार घडू लागल्याचे पाहून शेतकºयांनीच माल विक्रीसाठी आणणे बंद केले आहे. सोमवारी जिल्ह्णातील लासलगाव, देवळा, येवला, सटाणा, सिन्नर, उमराणे व कळवण या बाजार समित्यांमध्ये लिलाव होऊ शकले नाही, तर अन्य बाजार समित्यांमध्ये बºयापैकी आवक झाल्याचे सांगण्यात आले. मंगळवारी बाजार समित्या बंद करण्याचे आदेश संपकरी संघटनांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर समित्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले असून, सहकार विभागाने बाजार समित्या सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच बाजार समितीतील माल व्यापाºयांना बाहेरगावी पाठवायचा असेल तर पोलीस बंदोबस्तात वाहने रवाना करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. नाशिक, मालेगावला चांगली आवकरविवारच्या सुटीनंतर सोमवारी सुरू झालेल्या बाजार समित्यांमध्ये व्यवहार पूर्ववत दिसत असले तरी, शेतकºयांनी मालच न आणल्यामुळे अनेक बाजार समित्यांमध्ये लिलाव होऊ शकले नाहीत. फक्त नाशिकमध्ये ६४४५ क्विंटल, त्याखालोखाल मालेगावला १४२० क्विंटल व घोटीला ३१७ क्विंटल माल सोमवारी लिलावासाठी आणण्यात आला. अन्य बाजार समित्यांमध्ये किरकोळ मालाची आवक झाली.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड