शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

निफाडच्या उपनगराध्यक्षपदी नूरजहाँ पठाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:19 IST

येथील उपनगराध्यक्षपदी बसपाच्या नूरजँहा पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात  आली. उपनगराध्यक्ष मंगल वाघ यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या जागेवर नूरजहाँ पठाण यांची निवड करण्यात आली. या निवडीप्रसंगी तहसीलदार विनोद भामरे यांनी पिठासीन अधिकारी म्हणून काम बघितले.

निफाड : येथील उपनगराध्यक्षपदी बसपाच्या नूरजँहा पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात  आली. उपनगराध्यक्ष मंगल वाघ यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या जागेवर नूरजहाँ पठाण यांची निवड करण्यात आली. या निवडीप्रसंगी तहसीलदार विनोद भामरे यांनी पिठासीन अधिकारी म्हणून काम बघितले.  याप्रसंगी नगराध्यक्ष मुकुंद होळकर, मुख्याध्याधिकारी किशोर चव्हाण, नगरसेवक राजाभाऊ शेलार, अनिल कुंदे, किरण कापसे, जावेद शेख, आनंद बिवलकर, देवदत्त कापसे, एकनाथ तळवाडे, स्वाती गाजरे, सुनीता कुंदे, नयना निकाळे, चारूशिला कर्डिले, अलका पवार, लक्ष्मी पवार, शिरीन मनियार, दिलीप कापसे आदी नगरसेवक उपस्थित होते. पठाण यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून, आतषबाजी करून आनंद व्यक्त केला. याप्रसंगी सुनील निकाळे, असिफ पठाण, शिवाजी ढेपले, संजय कुंदे, तन्वीर राजे, इरफान सय्यद उपस्थित होते. उपनगराध्यक्षपदासाठी नूरजहाँ पठाण यांनी सादर केलेल्या नाम निर्देशनपत्रावर सूचक म्हणून अलका पवार, तर अनुमोदक म्हणून राजाभाऊ शेलार यांच्या सह्या होत्या. नूरजहाँ पठाण यांचे एकच नामनिर्देशनपत्र सादर झाल्याने पीठासीन अधिकारी भामरे यांनी नूरजहाँ पठाण या उपनगराध्यक्षपदी निवडून आल्याचे जाहीर केले.

टॅग्स :Nashikनाशिक