शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

१५ वर्षांखालील मुलांसाठी ‘नो मोबाइल’! मालेगावच्या दाऊदी बोहरा समाजाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 08:54 IST

अल्पवयीन मुले-मुली मोबाइलच्या आहारी गेले असून, त्यांच्यामध्ये शारीरिक व मानसिक विकार दिसून येत आहेत.

मालेगाव (जि. नाशिक) : लहान मुलांना मोबाइलचे लागलेले वेड, त्याचे दुष्परिणाम यावर येथील दाऊदी बोहरा समाजाने उपाय शोधून काढला आहे. तो म्हणजे समाजातील १५ वर्षांच्या आतील मुला-मुलींना मोबाइल न देण्याचा घेतलेला निर्णय.  अल्पवयीन मुले-मुली मोबाइलच्या आहारी गेले असून, त्यांच्यामध्ये शारीरिक व मानसिक विकार दिसून येत आहेत. त्यामुळे स्वत:पासून सुरुवात करीत येथील दाऊदी बोहरा समाजाने पाऊल उचलले आहे. समाजाचे धर्मगुरु डॉ. सय्यद नाम मुफत्तल सैफुउद्दीन यांनी त्याबाबत पुढाकार घेतला.  यासाठी समाजाची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत लहान मुलांना मोबाइलमुळे होणारे डोळ्यांचे आजार, मुलांच्या मनावर होणारे विपरीत परिणाम, त्यांच्यातील शारीरिक कमजोरी आदी विषयांवर चर्चा झाली. या चर्चेत डॉ. सय्यद यांनी मुलांना मोबाइल देऊ नये, अशा सूचना केल्या. त्यावर सर्वांनी होकार दर्शवत पंधरा वर्षांच्या आतील मुला-मुलींना मोबाइलला हात लावू द्यायचा नाही, असा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :Mobileमोबाइल