शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बहुमत नाही; तरीही मोदीच पंतप्रधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:56 IST

लोकसभा निवडणुकीत यंदा भाजपाला २०१४ प्रमाणे बहुमत मिळणार नसले तरी भाजपा हाच देशातील सर्वांत मोठा पक्ष असेल आणि इतर छोट्या पक्षांच्या मदतीने नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील अशी भविष्यवाणी पुणे येथील ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांनी केली आहे. महाराष्टÑात राष्टÑवादीचे ग्रह अनुकूल असल्याने राष्ट्रवादीच्या जागांमध्ये वाढ होण्याचे भाकीतही त्यांनी वर्तविले.

ठळक मुद्देभविष्यवाणी : राजकीय ज्योतिषी मारटकर यांचा दावा

नाशिक : लोकसभा निवडणुकीत यंदा भाजपाला २०१४ प्रमाणे बहुमत मिळणार नसले तरी भाजपा हाच देशातील सर्वांत मोठा पक्ष असेल आणि इतर छोट्या पक्षांच्या मदतीने नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील अशी भविष्यवाणी पुणे येथील ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांनी केली आहे. महाराष्टÑात राष्टÑवादीचे ग्रह अनुकूल असल्याने राष्ट्रवादीच्या जागांमध्ये वाढ होण्याचे भाकीतही त्यांनी वर्तविले.देशांतर्गत निवडणुका, देशावरील संकटे तसेच क्रिकेट खेळाचे भविष्य वर्तविणारे ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांनी नाशिकधील ज्योतिष परिषदेच्या पार्श्वभूमीवरआयोजित पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीसंदर्भात अनेक दावे केले आहेत. गुरूच्या स्थानामुळे मोदी यांना लाभ होणार असून गेल्या काही महिन्यात त्यांच्यासंदर्भात घडलेल्या घटना त्यांच्यासाठी अनुकूल ठरल्याचा दावादेखील मारटकर यांनी केला आहे. राहुल आणि प्रियंका गांधी यांचा राजकारणातील प्रभाव वाढत असून यंदा नव्हे तर पुढच्या काळात २०१९ नंतर त्यांना अनुकूल काळ असल्याचेही त्यांनी भाकीत वर्तविले.महाराष्टÑात उद्धव ठाकरे यांना फटका बसणार असल्याचे सांगताना राष्टÑवादीच्या जागांमध्ये वाढ होणार असल्याचे दोघांचे ग्रह सांगतात असे मारटकर म्हणाले. राष्टÑवादाच्या कामगिरीचा लाभ आघाडीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असे सांगतात. नगरमध्ये सुजय विखे यांचा विजय सहज असेल असे भाकीत त्यांनी वर्तविले. राधाकृष्ण विखे-पाटील विधानसभेत महत्त्वपूर्ण भूमिका राहिले, असाही दावा त्यांनी केला.दरम्यान, उमेदवारांची जन्मतारीख आणि जन्मवेळ तसेच पक्षांची पत्रिका यावरून भाकीत वर्तविण्यात आले असून, ज्योतिषशास्त्रानुसार आपला दावा ८० टक्के खरा असल्याचा विश्वास मारटकर यांनी व्यक्त केला.नाशिकच्या लढतीबाबत ज्योतिषही अनिश्चितनाशिकच्या लढतीविषयी भाकीत करताना त्यांनी समीर भुजबळ यांची पत्रिका अनुकूल असली तरी त्यांच्या विजयाचा दावा त्यांनी केला नाही. गोडसे आणि भुजबळ यांच्यात अत्यंत अटीतटीची लढत होऊन फार थोड्या फरकाने उमेदवार विजयी होईल, असे राजकीय ज्योतिषकार मारटकर यांनी सांगितले. माणिकराव कोकाटे यांचा फटका गोडसे यांना बसणार असल्याचे पत्रिकेवरून दिसून येते, असा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :NashikनाशिकAstrologyफलज्योतिष