शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

 निशा वैजल हिला राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 15:52 IST

नाशिक : मंड्या, कर्नाटक येथे १४ वर्षाखालील मुला मुलींच्या ६४ व्या शालेय राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघात नाशिकच्या शासकीय कन्या शाळेच्या निशा वैजल हिने महाराष्ट्रातर्फे खेळतानाता सुवर्णपदक मिळविले आहे. एकाच वर्षी दोन राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणारी निशा वैजल ही प्रदीर्घ कालावधीनंतर नाशिक जिल्ह्याची पहिली खेळाडू आहे .

ठळक मुद्देडिसेंबर २०१८मध्ये रु द्रपूर येथे झालेल्या २९ व्या किशोर - किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील विजेत्या महाराष्ट्राच्या संघात नाशिकच्या मनीषा पडेर , ललिता गोबाले , निशा वैजल या खेळाडूंच्या अष्टपैलू खेळाचा मोठा वाट होता . मंड्या कर्नाटक येथील शालेय राष्टी

नाशिक : मंड्या, कर्नाटक येथे १४ वर्षाखालील मुला मुलींच्या ६४ व्या शालेय राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघात नाशिकच्या शासकीय कन्या शाळेच्या निशा वैजल हिने महाराष्ट्रातर्फे खेळतानाता सुवर्णपदक मिळविले आहे. एकाच वर्षी दोन राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणारी निशा वैजल ही प्रदीर्घ कालावधीनंतर नाशिक जिल्ह्याची पहिली खेळाडू आहे .डिसेंबर २०१८मध्ये रु द्रपूर येथे झालेल्या २९ व्या किशोर - किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील विजेत्या महाराष्ट्राच्या संघात नाशिकच्या मनीषा पडेर , ललिता गोबाले , निशा वैजल या खेळाडूंच्या अष्टपैलू खेळाचा मोठा वाट होता . मंड्या कर्नाटक येथील शालेय राष्टीय स्पर्धेतील विजेत्या महाराष्ट्राच्या यशात निशा वैजल हिच्या संरक्षणाचा मोठा वाटा होता .नाशिक जिल्हा परिषदेच्या शासकीय कन्या शाळेत शिकणाऱ्या निशा वैजल व कु. मनीषा पेडर या दोघी खो-खो खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेत विजेत्या महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते . या वर्षी जिल्हा परिषदेच्या या दोन्ही खेळाडूंनी सुवर्ण पदक पटकावले आहे . निशा वैजल ही दोन तर मनीषा पडेर हि एका सुवर्ण पदकाची मानकरी ठरली आहे .या खेळाडूंचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शीतल सांगळे , उपाध्यक्ष नयना गावित,मुख्याधिकारी डॉ. नरेंद्र गीते ,जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती यतीन पाटील , प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली झणकर , विश्वास ठाकूर , शासकीय कन्या शाळेचे मुख्याध्यापक डॉ. चंद्रकांत साळुंखे ,कविता साठे , जिल्हा क्र ीडाधिकारी रवींद्र नाईक, जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष रमेश भोसले यांनी अभिनंदन केले आहे.निशा , मनीषा व तिचे सर्व सहकारी हे जिल्हा खो-खो असो. व जिल्हा क्र ीडाधिकारी कार्यालय नाशिक यांच्या वतीने छत्रपती शिवाजी स्टेडियम येथिल खो-खो प्रशिक्षण केंद्रात नियमति सकाळ सायंकाळ अशा दोन सत्रात सराव करतात . त्यांना गीतांजली सावळे व उमेश आटवणे मार्गदर्शन करतात.(08स्पोर्ट्स निशा वैजल)