शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

निफाडचा पारा १० अंशांवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 13:11 IST

सायखेडा: निफाड तालुक्यातील थंडीचे वाढते प्रमाण आणि पहाटे पसरलेली धुक्याची चादर यामुळे महाबळेश्वरच्या थंडीची अनुभूती तालुक्यात येत आहे.

सायखेडा: निफाड तालुक्यातील थंडीचे वाढते प्रमाण आणि पहाटे पसरलेली धुक्याची चादर यामुळे महाबळेश्वरच्या थंडीची अनुभूती तालुक्यात येत आहे. निफाडचा पारा १० अंशांवर आला आहे.राज्यात सर्वात थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर आहे. हिवाळ्यातील थंडी अनुभवायची असल्यास हिवाळा ऋतूत एकदातरी महाबळेश्वरची सहल करावी आणि थंडीची मजा लुटावी अस म्हटलं जातं, मात्र हा अनुभव आता निफाड तालुक्यात येत आहे. दिवस लहान होत असल्याने सायंकाळी सहा वाजता अंधार पडतो. सात वाजता खेड्यातील घरांपुढे शेकोटी पेटवल्या जातात. लहान मुले, माणसे, वृद्ध माणसे रात्रि उशीरपर्यंत थंडीपासून संरक्षण करण्यासाठी शेकोटीची आश्रय घेत आहे. निफाड तालुक्यात गोदावरी ,कादवा, बाणगंगा , विनिता, नदीचे खोरे आहे, काळी कसदार जमीन, मुबलक पाणी, ऊसाचे शेती, द्राक्षाचे मळे, नगदी पिकांची शेती असा सुजलाम सुफलाम असलेला भौगोलिक परिसर आण िनांदूरमध्यमेश्वर धरनाचा पाणथळ ,दलदलीचा प्रदेश यामुळे मोठ्या प्रमाणावर थंडी असते ,मागील दोन वर्षे सातत्याने ० अंश सेल्शिअस तापमानाची नोंद झाली आहे. हिमकन आणि गोठलेले पाणी, पिकांच्या पानावर, ऊसाच्या पाचटावर, घराबाहेर उभ्या असलेल्या गाडीवर अनेक वेळा हिमकन दिसले आहे ,यंदा जरी आध्याप तसा प्रकार दिसला नसला तरी , आठ दिवसांपासून सातत्याने थंडी वाढत असल्याने लवकरच तशी वेळ येईल असं जाणकार सांगत आहेतवाढत्या थंडीचा सर्वाधिक फटका द्राक्ष पिकाला बसतो, भुरी रोगाचा प्रादुर्भाव आण िमण्यांची थांबलेली फुगवण शेतकर्यांची डोकेदुखी ठरतेकांदा , गहू, हरबरा या पिकांना फायदेशीर असणारी थंडी द्राक्ष पिकाला मात्र मारक ठरते.------------------------------राज्यात सर्वाधिक थंड हवेचे ठिकाण महाबलेश्वर असले तरी काही वर्षापासून निफाडचा घसरणारा पारा आणि वाढते थंडीचे प्रमाण यामुळे महाबळेश्वरचे गुड फिल निफाड तालुक्यात होत आहे. सायंकाळी सहा वाजता सुरु होणारी थंडी दिवसभर काही प्रमाणात सुरु असते. सद्या तालुक्यात कुल कुल वातावरण निर्माण झाले आहे.-डॉ विजय डेर्ले, सायखेडा---------------------------थंडीच्या वाढत्या प्रमाणाने द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले आहे , इतर पिकांसाठी मात्र थंडी अनुकूल आहे, कांदा, गहू, हरबरा, ऊस या पिकांना थँडी फायदेशीर ठरत आहे. थंडीमुळे पिके जोमदार होतात रोगप्रतिकारक शक्ती वाढते, द्राक्ष मात्र भुरी आणि मण्यांच्या फुगवणीवर त्याचा परिणाम होत असतो-वाळू जाधव, शेतकरी

टॅग्स :Nashikनाशिक