शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींकडे कुठली खाती, देशाचे कृषी मंत्री कोण?; खातेवाटप जाहीर, वाचा संपूर्ण यादी
2
मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर; गृह, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र, महामार्ग अन् रेल्वे मंत्रालय भाजपकडे...
3
Ajit Pawar : वर्धापन कार्यक्रमात अजितदादा शरद पवारांचे नाव घेऊन भावुक; म्हणाले, "२४ वर्ष साहेबांनी पक्षाचं...",
4
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय; ३ कोटी लोकांना होणार फायदा
5
काहीजण संपर्कात, योग्यवेळी आमच्यासोबत येतील; जयंत पाटलांचा अजित पवार गटाला सूचक इशारा
6
टीम इंडिया पाकिस्तानात जाणार? पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ICC कडे सोपवले वेळापत्रक
7
भाजपा मोठा भाऊ मान्य, पण शिंदेंना जितक्या जागा तितक्याच आम्हाला मिळाव्यात - छगन भुजबळ
8
आमचे 7 खासदार असूनही आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद का नाही? शिंदे गटाने जाहीर केली नाराजी...
9
"आमचे १०५ आमदार तरीही शिंदे मुख्यमंत्री झालेत"; श्रीरंग बारणेंच्या विधानावर भाजपा संतप्त
10
अम्पायरशी भिडणं Matthew Wade च्या अंगलट; ऑस्ट्रेलियन खेळाडूला ICC चा सज्जड दम
11
२८८ मतदारसंघात ताकदीने कामाला लागा; उद्धव ठाकरेंचे आमदार, खासदारांसह पदाधिकाऱ्यांना आदेश
12
"पक्षाचा आदेश पाळावाच लागणार"; अजितदादांसमोर सुनिल तटकरेंनी मुंडे, मुश्रीफ सगळ्यांनाच सुनावलं
13
भारत-पाक सामन्यानंतर MCA चे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन; देवेंद्र फडणवीसांशी होतं जवळचं नातं
14
... तर विधानसभेला काँग्रेसचे सगळे उमेदवार पाडणार; मनोज जरांगे का संतापले?
15
दोन वर्ष डेट केल्यानंतर बनले आयुष्याचे जोडीदार; जसप्रीत-संजनाची भारी लव्ह स्टोरी
16
या ₹3 च्या स्टॉकवर गुंतवणूकदारांच्या उड्या! LIC कडे तब्बल 97 लाख शेअर, कंपनीने घेतलाय मोठा निर्णय
17
काल शपथ अन् आता मंत्रिपद सोडण्याची इच्छा? सुरेश गोपी यांनी स्वतः केला खुलासा, म्हणाले...
18
PM Narendra Modi : जेडीयू-टीडीपी की भाजप, कोणाला मिळणार लोकसभा अध्यक्षपद? नेमकी चर्चा कोणाची
19
Love Life: 'या' राशीची बायको मिळाली तर तुमची काळजीच मिटली म्हणून समजा!
20
IND vs PAK : "पाकिस्तानला शत्रूची गरज नाही कारण ते...", वसीम अक्रमची संतप्त प्रतिक्रिया

निफाडला महिलांविषयी कायदे जागृती कार्यक्र म यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 4:25 PM

निफाड : महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई व स्वामी विवेकांनंद सामाजिक, सार्वजनिक सेवा संस्था, निफाड यांच्या संयुक्त विद्यमाने निफाड येथे महिला विषयी कायदे जागृती कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते, त्यास चांगला प्रतिदास मिळाला. कार्यक्र माचे उदघाटन आमदार अनिल कदम व जिल्हा परिषद सदस्य कलावती चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्तविक स्वामी विवेकानंद सामाजिक सार्वजनिक सेवा संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष शंकर वाघ यांनी केले. निफाडच्या नगरसेवक मोनाली वाघ यांनी स्वागत केले. आमदार कदम यांचे भाषण झाले.

ठळक मुद्देकार्यक्र माचे उदघाटन आमदार अनिल कदम व जिल्हा परिषद सदस्य कलावती चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

निफाड : महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई व स्वामी विवेकांनंद सामाजिक, सार्वजनिक सेवा संस्था, निफाड यांच्या संयुक्त विद्यमाने निफाड येथे महिला विषयी कायदे जागृती कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते, त्यास चांगला प्रतिदास मिळाला.कार्यक्र माचे उदघाटन आमदार अनिल कदम व जिल्हा परिषद सदस्य कलावती चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्तविक स्वामी विवेकानंद सामाजिक सार्वजनिक सेवा संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष शंकर वाघ यांनी केले. निफाडच्या नगरसेवक मोनाली वाघ यांनी स्वागत केले. आमदार कदम यांचे भाषण झाले.याप्रसंगी निफाड तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागाच्या नायब तहसीलदार पुनम दंडीले यांनी मतदार नोंदणी व निराधार महिलांविषयीच्या योजनांविषयी माहिती दिली. महिला आघाडीच्या अध्यक्षा रोहिनी नायडू यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोग व तक्र ार निवारण समिती व तिचे कार्य याविषयी माहिती दिली. वैशाली आडके, जयश्री वानखेडे, सुवर्णा जगताप यांनी महिलांच्या समस्या विषयी कायद्याप्रती तपशीलवार माहिती सांगितली.जेष्ठ विधिज्ञ माधव वाघ यांनीही महिलांच्या कायद्याविषयी माहिती दिली. निफाड उपजिल्हा रु ग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. आर. राठोर यांनी स्त्रियांच्या आरोग्याविषयी व त्या अनुषंगाने असणाऱ्या कायद्याविषयी माहिती दिली. जेष्ठ विधिज्ञ सरोज चंद्रात्रे यांनी आपल्या ग्रामीण शैलीत सायबर क्र ाइम, महिलांचा कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ, कौटुंबिक हिंसाचार आदींविषयी माहिती सांगितली. जेष्ठ विधीज्ञ वाल्मिकराव गायकवाड यांनी मुलीला संपत्तीत असणारा अधिकार, हुंडाबळी, हिंदू वारस हक्क याविषयी माहिती दिली. निफाड नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी शासकीय व अशासकीय ठिकाणी नोकरी करणाºया महिलांना येणाºया अडचणी व समस्येला तोंड देऊन कस काम करावं याविषयी मार्गदर्शन केले.याप्रसंगी मंजुषा पाटील, स्मिता कुलकर्णी, वैशाली बनकर, डॉ. सीमा डेर्ले, ऐश्वर्या जगताप, ऐश्वर्या वाघ, सरला कुयटे, प्रियंका वाघ, सविता वाघ, उषा आहेर, विजय शिंदे, सुनील माळी, झुंबरबाई कराटे, सुमन बर्डे, निर्मला पवार, पंढरीनाथ पीठे, परेश शहा, नगरसेवक जावेद शेख, आनंद बिवलकर, मोनली वाघ, दत्तू सुडके, इरफान सय्यद, संजय कुंदे, अ‍ॅड. रमेश ठाकरे आदीसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्र माचे सूत्र संचालन अ‍ॅड. शरद वाघ व अ‍ॅड. लक्ष्मण वाघ यांनी केले. आभार प्रदर्शन सीमा शिंदे यांनी केले.