शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

महागाई विरोधात निफाडला काँग्रेसची सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 00:57 IST

निफाड : केंद्र सरकारने वाढवलेले पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरचे भाव, वाढत्या महागाईच्या विरोधात निफाड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निफाड येथे बुधवारी (दि.१४) सायकल रॅली काढून निषेध व्यक्त करण्यात आला, तसेच स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

ठळक मुद्देआंदोलन : केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात स्वाक्षरी मोहीम

निफाड : केंद्र सरकारने वाढवलेले पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरचे भाव, वाढत्या महागाईच्या विरोधात निफाड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निफाड येथे बुधवारी (दि.१४) सायकल रॅली काढून निषेध व्यक्त करण्यात आला, तसेच स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.सायकल रॅलीनंतर निफाडच्या नायब तहसीलदार कल्पना निकुंभ यांना निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर ,किराणा माल, यांच्या किमती भरमसाठ पद्धतीने वाढवल्याने सर्वसामान्य जनता महागाईने वैतागली आहे. पेट्रोलचे भाव १०० रुपयांच्यावर गेले आहे. पेट्रोलचे भाव वाढवल्याने आधीपेक्षा पेट्रोल, डिझेल विक्रीत ३० ते ४० टक्के घसरण दिसून येत आहे. त्यामुळे पेट्रोल पंप चालक वैतागले आहेत. केंद्राने वाढवलेली महागाई कमी करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.याप्रसंगी निफाड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मधुकर शेलार, जि. प. चे माजी उपाध्यक्ष उपाध्यक्ष दिगंबर गीते, काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश अडसरे, जि. प. चे माजी सभापती राजेंद्र मोगल, कॉग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विनायक शिंदे, भैय्या देशमुख, साहेबराव ढोमसे, युवक कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष सचिन खडताळे, सुनील निकाळे, राजेश लोखंडे, पुंजा आप्पा तासकर, संपत कराड, सुरेश कापसे, सुहास सुरळीकर, राहुल नागरे, रघुनाथ कुंदे, नरेंद्र गीते, अन्वर शेख, नयना निकाळे, मधुसूदन आव्हाड, कैलास आव्हाड, सुरेश कुमावत, मीरान पठाण, बाबासाहेब सोमवंशी, शरीफ पठाण, नजीर शेख, असिफ पठाण, समीर मुलानी, कांतीलाल निकाळे, संतोष पठाडे, सुरज साळवे, दीपक आहेर आदी उपस्थित होते. 

टॅग्स :congressकाँग्रेसStrikeसंप