शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधील दिंडोरीत शाळकरी मुलीचा निर्घृण खून, पोलिसांत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 21:02 IST

सोळा ते अठरा वर्षाच्या अज्ञात शाळकरी मुलीचा निर्घृण खून करून तिचा मृतदेह  प्लॉस्टिकच्या गोणीत बांधून दिंडोरी तालुक्यातील आंबेगण शिवारातील पाझरतलावात फेकून दिल्याचे आज सायंकाळी  निदर्शनास आले. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.

दिंडोरी (नाशिक) : सोळा ते अठरा वर्षाच्या अज्ञात शाळकरी मुलीचा निर्घृण खून करून तिचा मृतदेह  प्लॉस्टिकच्या गोणीत बांधून दिंडोरी तालुक्यातील आंबेगण शिवारातील पाझरतलावात फेकून दिल्याचे आज सायंकाळी  निदर्शनास आले. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, नाशिक गुजरात महामार्गालगत असलेल्या आंबेगण शिवारातील पाझर तलावात अज्ञात शाळकरी 16 ते 18 वयोगटातील मुलीचा मृतदेह एका प्लॉस्टिकच्या गोणीत हातपाय बांधून व दगड टाकलेल्या अवस्थेत आढळला. त्या मुलीच्या अंगावर काळी जीन्स पॅन्ट असून त्यावर फूले असलेला अंगात गुलाबी कलरचा टॉप घातलेला आहे.  तसेच डाव्या हाताला नेलपॉलिश लावलेली व एक कड व काळ्या रंगांची रिंग डाव्या बोटात अंगठी तसेच डोक्याला व चेहऱ्याला मार लागलेला आहे. सदर बाब पाझर तलावालगत स्थानिक पोलीस पाटील संदीप गायकवाड, उपसरपंच मिलिंद गायकवाड आणि माजी सरपंच शिवाजी पागे हे  हातपाय धुण्यासाठी गेले असता त्या तलावाच्या कडेला एक  गोणी आढळली व त्यातून दुर्गंधी येत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी दिडोंरी पोलीस स्टेशनला माहिती दिली. दिडोंरी पो. सहाय्यक प्रवीण पाडवी, सहाय्यक बैरागी जाधव, आव्हाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच, दिंडोरी पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात भादवी 302, 201 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Murderखून