शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
3
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
4
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
5
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
6
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
7
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
8
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
9
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
10
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
11
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
12
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
13
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
14
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
15
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
16
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
18
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
19
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
20
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

रात्रीतून गाव झाले ‘स्वच्छ’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 18:04 IST

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ अंतर्गत जिल्ह्याचे गुणांकन ठरविण्यासाठी स्वतंत्र संस्थेमार्फत सर्वेक्षण करून क्रमवारी निश्चित करण्याकरिता येणारी केंद्रीय समिती देवळा तालुक्यातील सटवाईवाडी गावाला भेट देणार असल्याचे निश्चित झाल्यावर या गावात संपूर्ण तालुक्याची प्रशासकीय यंत्रणा मंगळवार (दि.२१) पासून राबत असल्याने रात्रीतून गाव चकचकीत झाले आहे.

ठळक मुद्देपाहणी दौरा : देवळा तालुक्यात केंद्रीय समितीच्या संभाव्य भेटीचा धसका

देवळा : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ अंतर्गत जिल्ह्याचे गुणांकन ठरविण्यासाठी स्वतंत्र संस्थेमार्फत सर्वेक्षण करून क्रमवारी निश्चित करण्याकरिता येणारी केंद्रीय समिती देवळा तालुक्यातील सटवाईवाडी गावाला भेट देणार असल्याचे निश्चित झाल्यावर या गावात संपूर्ण तालुक्याची प्रशासकीय यंत्रणा मंगळवार (दि.२१) पासून राबत असल्याने रात्रीतून गाव चकचकीत झाले आहे. मात्र दोन दिवसांच्या ग्रामस्वच्छतेसाठी झालेला खर्चाचा ताळमेळ पंचायत समिती प्रशासन कसा घालणार याबाबत उत्सुकता आहे.देवळा तालुक्यात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ अंतर्गत भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने देशातील सर्व जिल्ह्यांचे गुणांकन ठरविण्यासाठी देशव्यापी सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यासाठी गेल्या आठ ते दहा दिवसांपासून तालुक्यातील काही मोठ्या ग्रामपंचायतीने आपापल्या कार्यक्षेत्रात स्वच्छता मोहीम चालू केली होती. मात्र तपासणी होणाऱ्या गावांची गोपनीय माहिती सोशल मीडियावर प्रकाशित झाल्याने तपासणीच्या एक दिवस अगोदर समितीने अचानकपणे संभाव्य गावाऐवजी सटवाईवाडी गावाची तपासणी करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे संपूर्ण देवळ्या तालुक्याची प्रशासकीय यंत्रणा मंगळवारपासून सटवाईवाडी गावात तळ ठोकून होती. त्यामुळे एकाच रात्रीत गावाची दशा बदलल्याने गावकºयांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानNashikनाशिक