शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

दुसऱ्या दिवशी भाविकांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 17:44 IST

वडांगळी : अखिल भारतीय बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या येथील सतीमाता-सामतदादा यात्रोत्सवाच्या दुसºया दिवशी स्थानिक भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी होती. यात्रेच्या दुसºया दिवशी सुमारे पन्नास हजार भाविकांनी सतीमाता व सामतदादा चरणी लीन होत दर्शन घेतले. नवसपूर्तीसाठी तुरळक प्रमाणात बोकडांचा बळी देण्यात आला.

वडांगळी : अखिल भारतीय बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या येथील सतीमाता-सामतदादा यात्रोत्सवाच्या दुसºया दिवशी स्थानिक भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी होती. यात्रेच्या दुसºया दिवशी सुमारे पन्नास हजार भाविकांनी सतीमाता व सामतदादा चरणी लीन होत दर्शन घेतले. नवसपूर्तीसाठी तुरळक प्रमाणात बोकडांचा बळी देण्यात आला.काल मंगळवारी माघ पौर्णिमा असल्याने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंगळवारी देवीचा वार असल्याने व पौर्णिमा असल्याने दिवसभर पौर्णिमा असल्याने भाविकांची गर्दी होती. नवसपूर्ती भाविकांनी मंगळवारी मोठ्या प्रमाणात वधगृहात बोकडबळी दिले होते.मंगळवारी सायंकाळी पाच वाजता सतीमाता व सामतदादा काठी व मुखवट्याची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. बुधवारी वडांगळी येथील आठवडे बाजार असल्याने परिसरातील स्थानिक भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. स्थानिक भाविकांनी नारळ व पेढे वाढवून नवसपूर्ती केली. महिलांना लोटांगण घालतांना दिसत होत्या.लाल रंगाचे ध्वज घेऊन भाविक परतीच्या वाटेवरराज्यभरातून आलेले बंजारा भाविक बुधवारी दुपारनंतर परतीच्या वाटेवर असल्याचे दिसून आले. बंजारा भाविक परतू लागल्यानंतर स्थानिक भाविकांनी सतीमाता व सामतदादा मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. आज सकाळपासून बंजारा भाविकांबरोबरच परिसरातील भाविकांनी नारळ वाढवून व लोटांगण घालत नवसपूर्ती केली. भाविकांची गर्दी ओसरु लागल्याने पोलीस बंदोबस्तही कमी करण्यात आला आहे.

टॅग्स :Fairजत्रा