शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या विशाल सोसायटीजवळील खांबावर जाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:38 IST

जुन्या पंडित कॉलनीमधील विशाल सोसायटीजवळील अति उच्चदाबाच्या वीज वाहिन्या वाहून नेणाऱ्या महावितरणच्या खांबावर अचानकपणे मंगळवारी (दि.२६) दुपारी दीड वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन आग लागली. सुदैवाने परिसरातील कार्यालयांमधील नोकरदार व व्यावसायिकांनी आपली दुचाकी, चारचाकी वाहने तत्काळ खांबाच्या परिसरातून हटविल्याने अनर्थ टळला.

नाशिक : जुन्या पंडित कॉलनीमधील विशाल सोसायटीजवळील अति उच्चदाबाच्या वीज वाहिन्या वाहून नेणाऱ्या महावितरणच्या खांबावर अचानकपणे मंगळवारी (दि.२६) दुपारी दीड वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन आग लागली. सुदैवाने परिसरातील कार्यालयांमधील नोकरदार व व्यावसायिकांनी आपली दुचाकी, चारचाकी वाहने तत्काळ खांबाच्या परिसरातून हटविल्याने अनर्थ टळला. कारण शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या दूरवर उडत होत्या. यामुळे मोठी आग लागण्याचा धोका वाढला होता.दरम्यान, जुनाट केबल जळाल्याने मोठा आवाज ऐकू आल्याचे या भागातील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेची माहिती शिंगाडा तलाव येथील अग्निशामक दलाच्या मुख्यालयाला मिळताच जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी येऊन या भागातील वीजपुरवठा रोहित्रावरून तत्काळ खंडित केला. यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना पाण्याचा मारा करून आग विझविणे शक्य झाले.रोहित्रावरून वीजपुरवठा करणारी केबल जळाल्यामुळे ऐन उन्हाळ्यात दुपारच्या सुमारास विशाल सोसायटी, श्रीमंत इच्छामणी सोसायटी, जुनी पंडित कॉलनी या भागातील वीजपुरवठा दोन ते तीन तास खंडित झाला होता.

टॅग्स :electricityवीजNashikनाशिक