शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

‘नेट’साठी यावर्षी एनटीएतर्फे आॅनलाइन परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 00:42 IST

विद्यापीठातील सहायक प्राध्यापक व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेली राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा आता आॅनलाइन पद्धतीने घेतली जाणार असून सीबीएसर्फे घेतली जाणारी ही परीक्षा यंदाच्या वषार्पासून नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने घेतली जाणार आहे. दि. १८ ते २३ डिसेंबर या कालावधीत दोन सत्रात परीक्षा होणार आहे.

नाशिक : विद्यापीठातील सहायक प्राध्यापक व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेली राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा आता आॅनलाइन पद्धतीने घेतली जाणार असून सीबीएसर्फे घेतली जाणारी ही परीक्षा यंदाच्या वषार्पासून नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने घेतली जाणार आहे. दि. १८ ते २३ डिसेंबर या कालावधीत दोन सत्रात परीक्षा होणार आहे.नेट परीक्षेचे स्वरूप या वर्षापासून बदलण्यात आले आहे. नेट परीक्षा आता दोन पेपरची होणार असून, पहिल्या पेपरसाठी १०० गुणांसाठी ५० प्रश्न राहणार असून, प्रत्येकी दोन गुणांसाठी प्रश्न असतील. दुसरा पेपर विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर पदवीच्या विषयाशी संबंधित राहणार असून, यामध्ये दोनशे गुणांसाठी १०० वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहेत. एनटीएच्या संकेतस्थळावर आॅनलाइन अर्ज केल्यानंतर १९ नोव्हेंबरपासून विद्यार्थ्यांना आॅनलाइन अ‍ॅडमिट कार्ड उपलब्ध करून देण्यात आले असून, परीक्षेपूर्वी ते संकेतस्थळावरून डाउनलोडकरून परीक्षेसाठी जाताना सोबत ठेवावे लागणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण