शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘नेट’प्रमाणेच ’सेट’साठीही होणार परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 00:26 IST

प्राध्यापक बनण्यासाठी अनिवार्य असलेल्या नेट व सेट परीक्षांमध्ये एकसारखेपणा आणण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न असून त्यामुळेच नेट परीक्षेप्रमाणेच आता सेट परीक्षाही घेण्यात येणार आहे. त्यासाठी परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले असून नेटच्याच धर्तीवर सेटचेही दोनच पेपर घेण्यात येणार आहे.

नाशिक : प्राध्यापक बनण्यासाठी अनिवार्य असलेल्या नेट व सेट परीक्षांमध्ये एकसारखेपणा आणण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न असून त्यामुळेच नेट परीक्षेप्रमाणेच आता सेट परीक्षाही घेण्यात येणार आहे. त्यासाठी परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले असून नेटच्याच धर्तीवर सेटचेही दोनच पेपर घेण्यात येणार आहे.  विद्यापीठ अनुदान आयोगामार्फ त वरिष्ठ महाविद्यालयाच्या सहायक प्राध्यापक पदासाठी राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नेट परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फ त घेण्यात येणार आहे. याच परीक्षेचा दर्जा व गुणवत्ता सेट परीक्षेतूनही पुढे यावी यासाठी महाराष्ट्र आणि गोवा राज्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फ त सहायक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेचे (सेट) स्वरूप बदलले आहे.  यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सेट परीक्षा घेण्यात येत असून, नेट परीक्षेत झालेल्या बदलांमुळे सेट परीक्षेतही बदल करणे अनिवार्य असल्याचे स्पष्टीकरण पुणे विद्यापीठ अपरिहार्य असले तरी सेट परीक्षा आॅफलाइन पद्धतीनेच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.अशी होईल सेट परीक्षानेटच्या धर्तीवर होणाºया सेट परीक्षेच्या तीन पेपरचे रूपांतर दोन पेपरमध्ये करण्यात येणार असून, ही परीक्षा ३०० गुणांसाठी घेण्यात येईल. पहिला पेपर १०० गुणांचा, तर दुसरा पेपर २०० गुणांचा असेल. संपूर्ण राज्यात एकाच दिवशी तीन तासांच्या कालावधीत परीक्षा होईल. प्रश्नांच्या स्वरूपातही बदल करण्यात आला आहे. पहिल्या पेपरसाठी ६० ऐवजी ५० प्रश्नांचात समेवश करण्यात येणार असलला तरी हे सर्व प्रश्न सोडविणे बंधनकारक करण्यात आले आहे, तर दुसरा पेपर हा पेपर दोन आणि पेपर तीन मिळून एकत्रित करण्यात येणार असून, त्यात १०० प्रश्नांचा समावेश असणार आहे.

टॅग्स :examपरीक्षाTeacherशिक्षक