शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

कडवा पाणीयोजना लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 18:20 IST

सिन्नर शहर व उपनगरांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या कडवा पाणीपुरवठा योजनेच्या कामाची नगरपरिषदेतील भाजपाच्या विरोधी गटनेत्यासह नगरसेवक व मुख्याधिकाºयांनी पाहणी करुन काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी सूचना केल्या.

सिन्नर : सिन्नर शहर व उपनगरांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या कडवा पाणीपुरवठा योजनेच्या कामाची नगरपरिषदेतील भाजपाच्या विरोधी गटनेत्यासह नगरसेवक व मुख्याधिकाºयांनी पाहणी करुन काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी सूचना केल्या.भाजपाचे गटनेते नामदेव लोंढे, मुख्याधिकारी व्यंकटेश दूर्वास, नगरसेवक संतोष शिंदे, सुहास गोजरे, शीतल कानडी, वासंती देशमुख, प्रीती वायचळे, चित्रा लोंढे, मालती भोळे, अलका बोडके, भाजपा अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष रिवाज पठाण, पाणीयोजनेचे टी. बी. बकाल, तांदळे यांनी सिन्नर ते कडवा धरणापर्यंत टाकण्यात आलेल्या जलवाहिनीच्या कामाची पाहणी केली.जलवाहिनी टाकण्याच्या कामात असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी भाजपाच्या नगरसेवकांकडूनही मदत केली जाईल असे भाजपाचे गटनेते नामदेव लोंढे यांनी सांगितले. जलवाहिनी टाकण्याच्या कामात काही शेतकºयांनी अडथळे आणले जात असून त्यासाठी भाजपाकडून शक्य ती मदत करुन योजनेचे पाणी सिन्नरकरांना लवकरात लवकर मिळावे यासाठी प्रयत्न केले जाईल असे लोंढे यांनी सांगितले. येत्या उन्हाळ्यापर्यंत कडवा पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी ठेकेदार व कर्मचाºयांना केल्या.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी