शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढविण्याची गरज : मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 00:21 IST

न्यायव्यवस्था ही लोकशाहीचा तिसरा खांब असून, त्याशिवाय लोकशाही जीवंत राहू शकत नाही. त्यामुळेच नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास आणखी वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे यांनी केले.

नाशिकरोड : न्यायव्यवस्था ही लोकशाहीचा तिसरा खांब असून, त्याशिवाय लोकशाही जीवंत राहू शकत नाही. त्यामुळेच नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास आणखी वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे यांनी केले.  विभागीय आयुक्त कार्यालय मार्गावर स्वमालकीच्या तीन एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या नाशिकरोड न्यायालयाच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन कोनशिला अनावरण शनिवारी सकाळी ११ वाजता मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर सिन्नरफाटा येथील स्वागत लॉन्समध्ये झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी बोलतांना न्यायमूर्ती रणजित मोरे म्हणाले की, १९५३ साली नाशिकरोड न्यायालयाची स्थापना झाल्यानंतर आजपर्यंत भाडे तत्त्वाच्या जागेतच न्यायालय सुरू होते. सद्यस्थितीत सुरू असलेल्या नाशिकरोड न्यायालयाची जागा ही अत्यंत अपुरी पडत असल्याने वकील, पक्षकार आदी सर्वांचीच गैरसोय होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक