शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदावर कोण बसणार? एनडीए खासदारांनी घेतले प्रशिक्षण, तर इंडिया आघाडीचे आज मॉक पोल
2
Ganesh Visarjan 2025: राज्यात गणेश विसर्जनावेळी ९ जणांचा बुडून मृत्यू; १२ जण बेपत्ता
3
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२३,५०८ चं फिक्स व्याज, गॅरेंटीसह मिळेल रक्कम
4
W W W ... पाकिस्तानच्या मोहम्मद नवाजची हॅटट्रिक, Asia Cupआधी उडवली फलंदाजांची झोप
5
Post Office च्या 'या' स्कीममध्ये वर्षाला ₹५०,००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळतील १३ लाख, व्हाल मालामाल
6
ट्रम्प यांच्या टॅरिफ'वर तोडगा काढण्यासाठी भारत अन् युरोपियन युनियन एकत्र! 'एफटीए'सह अनेक मुद्द्यांवर विशेष प्लान बनवला
7
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
8
"गुजरातवरुन आणलेला महागडा तराफा राजाला आवडला नसेल...", 'लालबागचा राजा' विसर्जनावरुन मराठी अभिनेत्रीची खोचक पोस्ट
9
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
10
Crime: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ!
11
जेद्दाह किनाऱ्याजवळ केबल तुटली, इंटरनेटचा स्पीड झाला कमी
12
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
13
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
14
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
15
किम जोंग-पुतीन भेटीत ग्लास, ठशांचं रहस्य! ‘सीक्रेट’ कायम सीक्रेटच राहू द्यावं
16
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
17
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
18
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
19
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
20
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू

हरित नाशिकसाठी ‘दत्तक वृक्ष’ संकल्पना राबविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 01:29 IST

एरवी कागदपत्रे आणि फाइलींचे ढिगारे, रस्ते पाणी गटारीच्या नागरिकांच्या तक्रारींसाठी होणारी गर्दी... महापालिकेच्या राजीव गांधी भवनातील हे चित्र शुक्रवारी पालटले आणि फुला फळांनी भरलेल्या वास्तूचे जणू एखाद्या उद्यानात रूपांतर झाले.

नाशिक : एरवी कागदपत्रे आणि फाइलींचे ढिगारे, रस्ते पाणी गटारीच्या नागरिकांच्या तक्रारींसाठी होणारी गर्दी... महापालिकेच्या राजीव गांधी भवनातील हे चित्र शुक्रवारी पालटले आणि फुला फळांनी भरलेल्या वास्तूचे जणू एखाद्या उद्यानात रूपांतर झाले. नाशिककर अभिनेत्री अनिता दाते यांच्या तर यापूर्वीच्या पुष्पोत्सवाच्या स्मृती जागृत झाल्या आणि हा पुष्पोत्सव यापुढे अखंड सुरूच ठेवू, असा शब्दच त्यांनी महापाालिकेकडून घेतला. त्याचबरोबर आपल्या शहरात निसर्गाची समृद्धी टिकून राहावी यासाठी केवळ एका यंत्रणेवर अवलंबून न राहता साऱ्यांनीच त्यात सहभागी व्हावे, असे सांगताना प्रत्यक्ष नाशिकच्या देवराईच्या संवर्धनासाठी आपण कोणत्याही मोबदल्याची अभिलाषा न बाळगता नियमित कार्यरत राहू असे सांगून त्यांनी सुखद धक्का दिला.महापालिका राबविणार फार्मर्स मार्केटनाशिक शहराच्या अवती-भोवती शेतकरी असून, ते चांगली शेती करतात तसेच भाजीपाला पिकवतात त्यांच्यासाठी सुटीच्या दिवशी फार्मर्स मार्केट योजना राबविण्याचा मानस महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी व्यक्त केला. सिडकोत पेलिकन पार्कच्या जागी ३५ कोटी रुपये खर्च करून नवे सेंट्रल पार्क उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाAnita Dateअनिता दाते