शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अंधश्रद्धा निर्मूलन आजच्या काळाची गरज : समीर शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:54 IST

वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाळगणे फार महत्त्वाचे आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजेच कार्यकारणभाव तपासणे असा साधा सोपा अर्थ आहे. विज्ञानाने एवढी प्रगती केलेली असली तरी आज जनता अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलेली दिसते.

पंचवटी : वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाळगणे फार महत्त्वाचे आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजेच कार्यकारणभाव तपासणे असा साधा सोपा अर्थ आहे. विज्ञानाने एवढी प्रगती केलेली असली तरी आज जनता अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलेली दिसते. छोट्या छोट्या गोष्टीत आपण अंधश्रद्धा बाळगतो जनतेने अंधश्रद्धा निर्मूलन करणे ही आजच्या काळाची गरज आहे, असे प्रतिपादन समीर शिंदे यांनी केले.म्हसरूळ येथील प्रभाग क्र मांक एकच्या वतीने व गुलमोहरनगर ओम गुरु देव हास्य सरिता यांच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प शिंदे यांनी ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयावर गुंफले. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, आपण विज्ञानाची करणी घेतली, परंतु विचारसरणी घेतलेली नाही अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ वाढविणे गरजेचे आहे. बुवाबाजी समाजाला लागलेली कीड असून, त्याचे समूळ उच्चाटन होणे आवश्यक आहे. आजही समाजात प्रस्थापित असलेले बुवाबाबा मांत्रिक लोकांचे शारीरिक, मानसिक, आर्थिक शोषण करतात. या सर्वांना आळा घालण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या प्रयत्नाने जादूटोणा विरोधी कायदा अंमलात आला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याने सर्व प्रकारच्या गोष्टींना आळा घालण्यास मदत होणार आहे. सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा टाळण्यासाठी लोकांनी जीवनमान सुधारले पाहिजे. महाराष्ट्रात संतांच्या विचारसरणीचा वारसा फार महत्त्वाचा आहे, असे ते म्हणाले.आजचे व्याख्यानविषय : भारूडवक्ते: मयुर देशमुख

टॅग्स :Nashikनाशिक