शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना प्रक्रीया उद्योगाकडे वळविण्याची गरज : महेश झगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 20:12 IST

जिल्हा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आणि शेतीसंदर्भातील नवनवीन तंत्रज्ञानाचे आदान प्रदाण होणो अपेक्षित आहे. त्यासोबतच उत्पादित कृषीमालाला योग्य दर मिळणून देण्यासाठी बाजारपेठेची व्याप्ती वाढवून कृषी उद्योगाला नवी दिशा देताना शेतकऱ्यांना अन्न प्रक्रीया उद्योगाकडे वळविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले.

ठळक मुद्देनाशिक जिल्हा कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन महेश झगडे यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शनअन्न प्रक्रिया उद्योगाकडे वळण्याचे आवाहन

नाशिक : जिल्हा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आणि शेतीसंदर्भातील नवनवीन तंत्रज्ञानाचे आदान प्रदाण होणो अपेक्षित आहे. त्यासोबतच उत्पादित कृषीमालाला योग्य दर मिळणून देण्यासाठी बाजारपेठेची व्याप्ती वाढवून कृषी उद्योगाला नवी दिशा देताना शेतकऱ्यांना अन्न प्रक्रीया उद्योगाकडे वळविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले.महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यातर्फे बुधवारी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर नाशिक जिल्हा कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार नरहरी ङिारवाळ, डॉ.राहुल आहेर, सीमा हिरे, देवयानी फरांदे, जिल्हा परिषद अध्यक्ष शितल सांगळे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते, आत्माचे संचालक सुभाष खेमनर, कृषि सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम जगताप, अशोक कांबळे आदी उपस्थित होते. झगडे म्हणाले, प्रक्रीया केलेले अन्न खाण्याकडे नागरिकांचा कल वाढतो आहे. ही चांगली संधी समजून शेतकऱ्यांनी शेतमालाचे उत्पादन घ्यावे आणि एकित्रत येऊन त्यावर प्रक्रीया करावी. त्यासाठी कृषि विभागाला प्रयत्नपूर्वक शेतकऱ्यांची मानिसकता तयार करावी लागेल अशी अपेक्षा झगडे यांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ह्यकिडनाशके-ओळख व हाताळणीह्ण या पुस्तकाचे आणि शेतकऱ्यांच्या यशकथेवर आधारीत पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच कृषी क्षेत्रत उलेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकरी गटांना आणि शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आले.शेंद्रीय शेतीचे 236 स्टॉलकृषी महोत्सवात एकूण 236 स्टॉलची उभारणी करण्यात आली असून यात जिल्ह्यातील शेतकरी बचत गटांनी सहभाग घेतला आहे. त्यांनी सेंद्रीय भाजीपाला, फळे आणि अन्नधान्य या प्रदर्शनातून उपलब्ध करून दिली आहेत. हे प्रदर्शन 25 फेब्रुवारीर्पयत रोज सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिकFarmerशेतकरी