शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष संघटना बांधणीसाठी राष्ट्रवादीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:27 IST

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक काबीज करण्यासाठी व त्याची रूपरेषा आखून पक्ष संघटना बांधण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सर्व फ्रंट व आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रामुख्याने आगामी काळातील राजकीय वाटचाल व सरकारविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यावर विचारविमर्श करण्यात आला.

नाशिक : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक काबीज करण्यासाठी व त्याची रूपरेषा आखून पक्ष संघटना बांधण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सर्व फ्रंट व आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रामुख्याने आगामी काळातील राजकीय वाटचाल व सरकारविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यावर विचारविमर्श करण्यात आला.  शहराध्यक्ष रंजन ठाकरे व दिलीप खैरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत विदर्भातली भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने ४० हजार मताधिक्याने जिंकल्याने पक्षाची जागा वाढून आत्मविश्वास वाढला आहे. यानिमित्ताने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जागा दुप्पट कशा वाढतील तसेच आघाडी व मित्रपक्षाला सत्तेवर आणण्यासाठी पक्ष संघटना बांधणी महत्त्वाची असल्याने त्याची रूपरेषा व दिशा ठरविण्यासाठी राष्ट्रवादी भवन येथे सर्व फ्रंट व सेलच्या अध्यक्षांची बैठक घेण्यात आली. गुरुवारी सकाळी १० वा. भालेकर मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत युवा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून, या मोर्चास उपस्थित राहण्याचे आवाहन झालेल्या बैठकीत करण्यात आले. याप्रसंगी मुख्तार शेख, अंबादास खैरे, संजय खैरनार, अनिता भामरे, सुषमा पगारे, समीना मेमन, गौरव गोवर्धने, सलीम शेख, धनंजय निकाळे, सुरेश आव्हाड, डॉ. अमोल वाजे, राकेश मुंडावरे, संजय बोडके आदी उपस्थित होते.  युती सरकारने पेट्रोल-डिझेल व महागाई वाढवून जनतेचे कंबरडे मोडले आहे. या सरकारवर सर्वच घटक नाराज असून, सरकारने शेतकºयांना दिलेली आश्वासने पाळली नाहीत म्हणून जगाचा पोशिंदा पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला आहे. लोकशाहीवर विश्वास असलेले सगळे आता भाजपाच्या विरोधात एकत्र येत असून, त्यासाठी पक्ष बांधणी आवश्यक असल्याचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी झालेल्या बैठकीत सांगितले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस