शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

देवळा येथे राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 01:05 IST

देवळा: आगामी देवळा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

ठळक मुद्दे पक्षनिरीक्षकांनी इच्छुक उमेदवारांची मते जाणून घेतली.

देवळा: आगामी देवळा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.पक्षनिरीक्षक व जि. प. सभापती डॉ. सयाजीराव गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील राममंदिरात बैठक घेण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष जगदीश पवार, जि.प. सदस्या नूतन आहेर, तालुकाध्यक्ष यशवंत सिरसाठ, प्रांतिक सदस्य योगेश आहेर, रायुकाँचे तालुकाध्यक्ष सुनील आहेर आदी मान्यवर उपस्थित होते. पक्षनिरीक्षकांनी इच्छुक उमेदवारांची मते जाणून घेतली. सयाजीराव गायकवाड, योगेश आहेर, पंडित निकम, सुनील आहेर, निखिल आहेर आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवली जावी, अशी मागणी सर्वानुमते करण्यात आली.बैठकीस माजी जि.प. सदस्या उषा बच्छाव, वैशाली निकम, शरद आहेर, शहर अध्यक्ष दिलीप पाटील, चिंतामण आहेर, अतुल आहेर, अमोल आहेर, संतोष शिंदे, भाऊसाहेब आहेर, सतीश सूर्यवंशी, सचिन सूर्यवंशी, बंडू आहेर, रजत आहेर, गणेश आहेर, किशोर खरोटे, भिला सोनवणे, तुषार मोरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण