शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रोत्सवामुळे उत्साही वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 22:43 IST

निफाड : शहरात शारदीय नवरात्रोत्सवात विविध मंडळांनी आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई केली आहे. येथील शांतीनगर निवासिनी सप्तश्रृंगी देवी मंदिरात, उगाव रोड येथील तुळजा भवानी मंदिर, उगावकर वाडा, लक्ष्मी देवी या देवी मंदिरातही विधिवत घटस्थापना करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनिफाड : विद्युत रोषणाईद्वारे आकर्षक सजावट

निफाड : शहरात शारदीय नवरात्रोत्सवात विविध मंडळांनी आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई केली आहे. येथील शांतीनगर निवासिनी सप्तश्रृंगी देवी मंदिरात, उगाव रोड येथील तुळजा भवानी मंदिर, उगावकर वाडा, लक्ष्मी देवी या देवी मंदिरातही विधिवत घटस्थापना करण्यात आली आहे.निफाड शहरात रायगड मित्र मंडळ, अजिंक्ययोद्धा मित्र मंडळ, राजमुद्रा प्रतिष्ठान, साम्राज्य युवा ग्रुप, उमिया मित्र मंडळ, महाराणा मित्र मंडळ, एकता मित्र मंडळ, शिवनेरी ग्रुप कला, क्र ीडा, मित्र मंडळ, गायत्री मित्र मंडळ, तुळजाभवानी मित्र मंडळ इतर मंडळानीही देवी मूर्तीची स्थापना आणि घटस्थापना केली आहे. शहरात विविध मंडळांनी आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. रायगड मित्र मंडळाने मार्केट यार्ड मैदानावर तर अजिंक्ययोद्धा मित्र मंडळाने पंचायत समितीसमोर पाळणे, आकाश पाळणे व इतर करमणुकीचे खेळ बसवून जत्रेचे स्वरूप दिले आहे.या ठिकाणी रात्री या खेळांचा आंनद घेण्यासाठी नागरिक, लहानथोरांची गर्दी होत आहे. तर लक्ष्मी ग्रुप, वंदे मातरम् ग्रुपने दांडिया, गरबा नृत्याचे आयोजन केले आहे. निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. तालुक्यातील खेडे येथील ५२ शक्तीपिठांपैकी एक असलेल्या जागृत देवस्थान हिंगलाज देवीमाता मंदिरात भाविक दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. जळगांव येथे रेणुकामाता मंदिरात विधिवत घटस्थापना करण्यात आली आहे. 

टॅग्स :Navratriनवरात्रीTempleमंदिर