शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

दर्पण प्रोजेक्टमुळे टपाल विभागाला मिळणार नवसंजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 17:20 IST

सिन्नर : मोबाईल व इंटरनेटचा वाढता प्रभाव तसेच कुरिअर कंपनी यांच्या स्पर्धेचा सामना पोस्टाला करावा लागत आहे. यामुळेच पोस्टानेसुद्धा कात टाकत नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यास सुरूवात केली आहे. याचाच भाग म्हणून आयटी आधुनिकीकरण प्रोजेक्ट २०१२ अंतर्गत ग्रामीण भागातील असलेल्या १ लाख ३० हजार पोस्ट कार्यालयांना सक्षम व आधुनिक करण्यासाठी दर्पण प्रोजेक्ट अंमलात आणलेला आहे. डिजिटल अ‍ॅडव्हान्समेन्ट आॅफ रूरल पोस्ट आॅफिसेस फॉर अ न्यू इंडिया (दर्पण) अंतर्गत ग्रामीण भागातील पोस्ट आॅफिसला नव संजीवनी मिळणार आहे.

मागील ६ महिन्यापूर्वीच या प्रोजेक्टची यशस्वी सुरूवात झालेली आहे. नाशिक विभागातील २६७ शाखा डाकघर यामुळे डिजिटल झालेली आहेत. खेडेगावात बचतीचे व्यवहार, विम्याचे, मनी आॅर्डर तसेच टपाल वितरणाचे काम होते. यापूर्वी हा सर्व डेटा तालुक्याच्या सिन्नर आॅफिसला अपडेट केला जात असे. दर्पण प्रोजेक्ट अंतर्गत खेडेगावातील शाखा पोस्टमास्तर यांना आरआयसीटी उपकरण तसेच वीजेच्या समस्येवर मात करण्यासाठी सौर ऊर्जेवर चालणारे उपकरण दिले गेली आहेत. मागील ६ महिन्यापासून आरआयसीटी मशीनवर सर्व बचतीचे, विम्याचे टपाल वितरणाचे काम पूर्णपणे आॅनलाइन होत आहेत. रजिस्टर, स्पिडपोस्ट बुक झाल्यापासून तर ते वितरण करेपर्यंतचा सर्व प्रवास हा आॅनलाइन ट्रॅक व ट्रेस होत आहे. त्यामुळे ग्राहक समाधानी आहेत.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिस