शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर शिवसैनिक तुम्हाला पळवून लावतील"; शिंदेसेनेचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना इशारा
2
सडकून ताप, अंगदुखी अन् अचानक मृत्यू! जंगलात राहणाऱ्या 'या' किड्याने घातला राज्यभरात धुमाकूळ
3
महापालिका निवडणुकीच्या तयारीला झाली सुरुवात, नागपूर आणि चंद्रपूरसाठी नव्याने आरक्षण सोडत
4
भयंकर! "माझ्यापेक्षा सुंदर कोणीच असू नये"; ४ लहान मुलांना मारणाऱ्या सायको किलरचा पर्दाफाश
5
१० वर्षात १ कोटींच्या निधीचं स्वप्न पूर्ण करायचंय? जाणून घ्या दर महिन्याला किती करावी लागेल SIP
6
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
7
पुणे पोलिसांनी अटक केलेली शीतल तेजवानी कोण? पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता जमिनीचा व्यवहार
8
इंडिगोची 'साडेसाती' संपेना... आज एकाच दिवशी तब्बल १००हून जास्त उड्डाणे रद्द, गोंधळ सुरूच
9
Sunny Leone : 'बेबी डॉल' झळकली शेतात; सनी लिओनीचे फोटो शेतकऱ्यांनी चक्क बांधावर लावले, कारण...
10
प्रणित मोरे 'बिग बॉस १९'चा विजेता? फिनालेआधीच हातात ट्रॉफी घेतलेला फोटो होतोय व्हायरल
11
पुतिन यांच्या भेटीपूर्वी युरोपने भारताला युद्ध संपवण्याचे आवाहन केले; म्हणाले, ते तुमचे ऐकतात...'
12
कोण आहे 'ती' इराणी मुलगी; जिच्यावर अमेरिकेनं लावलंय हाफिज सईद इतकं इनाम!
13
'Bata' हा भारतीय फुटवेअर ब्रँड आहे का? अनेक जण करतात ही चूक; पाहा कोणते ब्रँड्स आहेत स्वदेशी आणि कोणते विदेशी?
14
नागपूर हिवाळी अधिवेशन सात दिवसांचेच शनिवार, रविवारी कामकाज; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सावट
15
रशियात भारतीय १०० रुपयांचे मूल्य किती! व्यापारावर याचा थेट कसा परिणाम होतो?
16
केकेआरला पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, त्यानेच मैदान गाजवलं; २१५ च्या स्ट्राइकनं केल्या धावा
17
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ॲप अनिवार्य नाही; सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर सरकारची माघार
18
"मी इतकंच सांगेन की...", विजय देवरकोंडासोबत लग्नाच्या चर्चांवर रश्मिका मंदानाने सोडलं मौन
19
Video: बिहारमध्ये लग्नाच्या पंगतीत रसगुल्ले कमी पडल्यानं तुंबळ हाणामारी; वऱ्हाडी भिडले अन्...
20
मुलींसाठी LIC ची जबरदस्त स्कीम, ₹१२१ रुपयांच्या बचतीतून मिळेल लाखोंचा रिटर्न; कोणती आहे योजना?
Daily Top 2Weekly Top 5

कथित सर्पमित्रांची स्टंटबाजी रोखण्याची राष्टवादीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 15:27 IST

अंधश्रध्देपोटी पैशांचा पाऊस पाडण्यासारख्या अघोरी कृत्यांसाठीही यापुर्वी अनेक दुर्मिळ सापांचा बळी दिला गेल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे कथित सर्पमित्रांची स्टंटबाजी चर्चेत आलीशहरात होणारी सर्पांची स्टंटबाजी रोखण्याची मागणी

नाशिक : वाढत्या शहराबरोबर स्वयंघोषित कथित सर्पमित्रांची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अशा सर्पमित्रांकडून शहरात होणारी सर्पांची स्टंटबाजी रोखण्याची मागणी राष्टवादी कॉँग्रेसकडून पश्चिम वनविभागाच्या कार्यालय अधिक्षकांकडे करण्यात आली आहे.शहरात पंजाबच्या सर्पमित्राचा स्टंटबाजी करताना सर्पदंश होऊन झालेल्या दुर्दैवी मृत्यूनंतर पुन्हा कथित सर्पमित्रांची स्टंटबाजी चर्चेत आली आहे. शहरासह उपनगरांमध्ये कथित सर्पमित्रांची संख्या वाढली असून या सर्पमित्रांकडून नागरी वसाहतीतून सर्प धरले जातात अन् सोडलेही जातात, असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. सर्पांना धोकादायकरित्या हाताळून विविध स्टंट दाखविण्याचा प्रयत्नही होतो. अंधश्रध्देपोटी पैशांचा पाऊस पाडण्यासारख्या अघोरी कृत्यांसाठीही यापुर्वी अनेक दुर्मिळ सापांचा बळी दिला गेल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. वनविभागाने योग्य प्रशिक्षण घेतलेल्या सर्पमित्रांची अधिकृत नोंदणी करून त्यांच्या नावांची घोषणा जनतेसमोर क रावी. तसेच त्यांना नोंदणी क्रमांक असलेले ओळखपत्रही दिले जावे, जेणेकरून कथित सर्पमित्रांचे फावणार नाही, असे निवेदनात नमुद करऱ्यात आले आहे. निवेदनावर अंबादास खैरे यांच्यासह आदि पदाधिका-यांच्या स्वाक्ष-या आहेत.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसforest departmentवनविभागsnakeसाप