शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
2
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
3
Sangli Lok Sabha Election 2024 : 'साहेबा'साठी कायपण! सांगलीत निवडणूक निकालासाठी बुलेट अन् युनिकॉर्नची पैज
4
बीडमध्ये बोगस मतदान, काही ठिकाणी फेरमतदान घ्या, बजरंग सोनावणे यांनी केली मागणी   
5
Video - "सुशील कुमार मोदी रागवायचे तेव्हा..."; अश्विनी कुमार चौबे यांना अश्रू अनावर
6
मी कुठलंही वचन दिलं नव्हतं, उद्धव ठाकरे खोटं बोलतायेत; अमित शाहांनी पुन्हा फटकारलं
7
IPO असावा तर असा! ३८६% प्रीमिअमवर झाला लिस्ट, पहिल्याच दिवशी ₹७५ वरुन पोहोचला ₹३६५वर
8
Ganga Saptami 2024: गंगेत स्नान केल्याने खरोखरंच पाप धुतले जाते का? गंगासप्तमिनीत्त वाचा गंगा स्नानाचे महत्त्व!
9
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
10
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
11
Ganga Saptami 2024: गंगा सप्तमीला का केले जाते पितृतर्पण? ते कसे करायचे व त्यामुळे काय फळ मिळते? वाचा!
12
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....
13
एका अटीवर सलमान खानला माफ करु शकतो बिष्णोई समाज, वाचा काय आहे नेमका तोडगा
14
"वारसा चालवण्यासाठी मुल जन्माला घालण्यात अर्थ नाही, जर..," पाहा काय म्हणाले Zerodhaचे Nikhil Kamath
15
इराणचं चाबहार बंदर भारताच्या ताब्यात; अमेरिकेला मिरची झोंबली, चीन-पाकलाही धक्का
16
होर्डिंग पडलेल्या ठिकाणीच नेते भिडले! संजय दिना पाटील किरीट सोमय्यांवर भडकले
17
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
18
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; श्रीराम फायनान्सचे शेअर्स वधारले, सिप्लाच्या शेअरमध्ये घसरण
20
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा

राष्टीय टेबल टेनिसपटूंचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 2:40 PM

नासिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन आयोजित हॉटेल रामा हेरिटेजच्या हिरवळीवर नुकत्याच पार पडलेल्या विशेष कार्यक्र मांत राष्टीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झालेल्या नाशिकच्या टेबल टेनिस खेळाडूंना गौरवण्यात आले.

ठळक मुद्देया कार्यक्र मास विश्वास ठाकूर, खो खो संघटनेचे सचिव मंदार देशमुख, नासिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड व संजय मोडक प्रमुख पाहुणे म्हणुन या प्रसंगी उपस्थित होते

   नासिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन आयोजित हॉटेल रामा हेरिटेजच्या हिरवळीवर नुकत्याच पार पडलेल्या विशेष कार्यक्र मांत राष्टीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झालेल्या नाशिकच्या टेबल टेनिस खेळाडूंना गौरवण्यात आले. नासिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन आयोजित हॉटेल रामा हेरिटेजच्या हिरवळीवर नुकत्याच पार पडलेल्या विशेष कार्यक्र मांत राष्टीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झालेल्या नाशिकच्या टेबल टेनिस खेळाडूंना गौरवण्यात आले. .तनिषा कोटेचा, सायली वाणी, कुशल चोपडा, सायली बक्षी, पुनीत देसाई व सौमीत देशपांडे यांची राष्टीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाल्याबद्दल प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच राज्य स्पर्धेत विशेष कामिगरी करणारे अजिंक्य शिंत्रे, पंकज राहाणे, अर्चित भडकमकर, पियुष जाधव, आर्यन पोळ, मिताली पुरकर व अनन्या फडके यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला. तसेच शिवानंद कुंडाजे, संजय कोटेचा, पियुष चोपडा, सौ. अलका कुलकर्णी यांचा विशेष सहकार्य बद्दल सन्मान करण्यात आला.सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन सचिव शेखर भंडारी यांनी केले.कार्यक्र माप्रसंगी मिलिंद कचोळे, सतीश पटेल, संजय वसंत, अलीअसगर आदमजी, अभिषेक छाजेड, जय मोडक आदी मान्यवर पालकवर्ग व खेळाडू मोठया संख्येने उपस्थित होते.फोटो केपॅशन : राष्टीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या टेबल टेनिसपटू सोबत प्रमुख पाहुणे विश्वास ठाकूर, मंदार देशमुख, नरेंद्र छाजेड, संजय मोडक, शेखर भंडारी, राजेश भरवीरकर, मिलिंद कचोळे, संजय वसंत, अभिषेक छाजेड (13जिमखाना टेबल टेनिस)