शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
2
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
3
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
5
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
6
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
7
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
8
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
9
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
10
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
11
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
12
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?
13
एकावर एक बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; सोबत डिविडंडही मिळणार; गुंतवणुकदारांना दुप्पट फायदा
14
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
15
८८२ कोटींचा खर्च, २०२८ मध्ये होणार पूर्ण; ८ ऑगस्टला सीतामातेच्या जानकी मंदिराचे भूमिपूजन
16
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
17
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
18
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
19
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
20
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट

Nashilk: उपमुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर सिंहस्थ कामांना येणार गती

By suyog.joshi | Updated: February 11, 2024 15:34 IST

Nashilk: राज्यातील पहिल्या वातानुकुलित बसस्थानकाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर आता सिंहस्थ कामांना गती मिळणार असून सद्यस्थितीत महापालिकेकडून ११ हजार कोटी रूपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

 -  सुयोग जोशी नाशिक - राज्यातील पहिल्या वातानुकुलित बसस्थानकाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर आता सिंहस्थ कामांना गती मिळणार असून सद्यस्थितीत महापालिकेकडून ११ हजार कोटी रूपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. परंतु फडणवीस यांच्या घोषणेनंतर सर्वच विभाग सजग झाले आहेत.शनिवारी फडणवीस वातानुकुलित बसस्थानकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी शहरात आले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, येत्या २०२७ मधील सिंहस्थ कुंभमेळ्याचा आराखडा आताच तयार करून पाठविल्यास जुलैमधील अर्थसंकल्पातच त्यासाठी तरतूद करण्यात असल्याचा विश्वास व्यक्त केला. नाशिक व त्र्यंबकच्या सिंहस्थासाठी कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही. फडणवीस यांच्या या घोषणेमुळे यंत्रणा अलर्ट झाली असून आराखड्याबाबत लवकरात लवकर नियोजन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सिंहस्थ कुंभमेळा नाशिकच्या विकासासाठी पर्वणी ठरतो.

बारावर्षांचा शहराच्या विकासाचा बॅकलाॅग भरुन काढतो. सन २०२७- २८ मध्ये कुंभमेळा होणार असून तयारीसाठी अवघे तीन वर्ष उरले आहे. दुसरीकडे मनपाच्या सर्व विभागांनी स्वत:च्या स्तरावर कुंभमेळा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतल्यानंतर पहिल्या टप्प्यात हा आराखडा आठ हजार कोटींच्या घरात होता. पण अंतर्गत रिंगरोड, मिसिंग लिंक, जुन्या रिंगरोडचे रुदिकरण यासाठी भूसंपादन करावे लागणार असून त्यासाठी तीन हजार कोटींची गरज अपेक्षित होती. सद्यस्थितीत विकासकामांची जंत्री पाहता सिंहस्थ आराखडा अकरा हजार कोटींवर गेला आहे. फडणविस यांच्या घोषणेनंतर आता शासन किती निधीची तरतूद करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNashikनाशिक