शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

मुक्त विद्यापीठात विभागीय खरीप हंगाम नियोजन बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 15:59 IST

नाशिक : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषि विज्ञान केंद्रात गुरूवार दि. ७ रोजी सकाळी ९.३० वाजता एक दिवसीय विभागीय कृषि संशोधन व विस्तार सल्लागार समितीची खरीप पिकांच्या नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या ...

ठळक मुद्देप्रगत तंत्रज्ञान शेतकऱ्यामार्फत पोहचिवण्याचा उद्देश दहा जिल्ह्यांमधील कृषी शास्त्रज्ञ उपस्थितीत राहणार

नाशिक : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषि विज्ञान केंद्रात गुरूवार दि. ७ रोजी सकाळी ९.३० वाजता एक दिवसीय विभागीय कृषि संशोधन व विस्तार सल्लागार समितीची खरीप पिकांच्या नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहात होणाऱ्या या आढावा बैठकीस राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रतापिसंग आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे. अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा राहाणार आहेत.कृषि विद्यापीठाने विकिसत केलेले आणि शिफारस केलेल्या तंत्रज्ञानाविषयी या बैठकीत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कृषि विभागामार्फत कृषी विस्तार कार्य करताना आवश्यक असलेले तंत्रज्ञान आणि माहितीही या बैठकीत कृषी शास्त्रज्ञांमार्फत दिली जाणार आहे. दैनंदिन कृषी विस्तारात  येणाऱ्या तंत्रज्ञानासंबंधी अडचणींवर या बैठकीत उहापोह करून उपाययोजना सुचिवल्या जाणार आहेत. विस्तारासाठी लागणाºया तांत्रिक निविष्ठांचे नियोजन या बैठकीत केले जाणार आहे. याशिवाय गत वर्षाचा पीक उत्पादनाचा आढावा येत्या खरीपाचे नियोजन यानिमित्ताने करण्यात येणार आहे. संशोधन आणि विस्तार यांच्यात सांगड घालून प्रभावीपणे प्रगत तंत्रज्ञान शेतकºयांमार्फत पोहचिवण्याचा या बैठकीचा प्रमुख उद्देश आहे.महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीचे आयोजन होत आहे. या बैठकीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यांमधील कृषी संशोधन केंद्रे, कृषी विज्ञान केंद्रे, विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि कृषी विभागातील अधिकारी या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकuniversityविद्यापीठEducationशिक्षण