शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक आरोग्य संघटनेकडून रुबेला लसीकरणाची पाहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 17:10 IST

मोहिम : शिक्षण विभागावर महत्वाची जबाबदारी नाशिक : जिल्ह्याात सुरु असलेल्या गोवर व रूबेला लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी आलेल्या ...

ठळक मुद्देमोहिमेचा सुक्ष्म आराखडा तयार

मोहिम : शिक्षण विभागावर महत्वाची जबाबदारीनाशिक : जिल्ह्याात सुरु असलेल्या गोवर व रूबेला लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी आलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिनिधीने जिल्ह्यात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेबाबत समाधान व्यक्त करून या मोहिमेत आरोग्य विभागाबरोबरच शिक्षण विभागाची महत्वपूर्ण भूमिका असल्याने शिक्षण विभागाला मोहिमेत सहभागी करून घेण्याची सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्याकडे केली.अमेरिका येथून जागतिक आरोग्य संघटनेचे आरोग्य अधिकारी अ‍ॅलन सीवू हे गोवर व रूबेला लसीकरण मोहिमेबाबत माहिती घेण्यासाठी नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी सुरगणा येथील अतिदुर्गम भागातील शाळांना भेटी देवून लसीकरणाची माहिती घेतली. दुर्गम भागात मोहिमेस मिळत असलेल्या प्रतिसादाबाबत तसेच सर्व विभागांच्या समन्वयाने करण्यात आलेल्या नियोजनाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.जिल्हा परिषदेत सीवू यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांची भेट घेवून मोहिमेबाबत चर्चा केली. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यात सुरु असलेल्या कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. लसीकरणासाठी शिक्षण विभागाची भूमिका महत्वाची असल्याने मोहिमेच्या सनियंत्रणासाठी त्यांना मोहिमेत सहभागी करून घेण्याची सूचना केली. नाशिक जिल्ह्याने या मोहिमेचा सुक्ष्म आराखडा तयार केला असून सर्व प्रमुख विभागांना यामध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद