शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या कार, बाईक रॅलीचा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 18:31 IST

नाशिक : पर्यावरण जनजागृती, आरोग्य संवर्धन आणि बेटी बचाव असा संदेश देण्यासाठी शहरातून काढण्यात आलेल्या महिलांच्या कार आणि बाईक ...

ठळक मुद्देसामाजिक संदेश : विविध वेशभुषेत नोंदविला सहभाग

नाशिक: पर्यावरण जनजागृती, आरोग्य संवर्धन आणि बेटी बचाव असा संदेश देण्यासाठी शहरातून काढण्यात आलेल्या महिलांच्या कार आणि बाईक रॅलीला उदंड प्रतिसाद लाभला.आयाम, वेस्टर्न इंडिया स्पोर्टस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आयाम वुमन्स ड्राईव्ह २०१९’ ही स्पर्धा शहरात उत्साहात पार पडली. फक्त महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत स्कुटर गटात ८ तर कार गटात ३३ वाहनधारक महिलांनी सहभाग घेतला. दुचाकींसाठी ६० तर कार्स साठी १०० किमी एव्हढे अंसतर देण्यात आले होते. ऊशरणपूरोडवरून निघालेल्या रॅलीत विविध प्राण्यांची वेशभुषा करून महिलांनी प्राणी बचावचा संदेश दिला. स्पर्धेत सहभागी झालेल्या काही वाहनांना संपुर्ण झाडे,पाने,फुलांनी सजविण्यात आले होते. त्याबरोबरच बेटीबचाव, पर्यावरण जनजागृतीविषयीचे फलकही झळकविण्यात आले.--कोट--नाशिकमध्ये अशी स्पर्धा बऱ्याच वर्षांनी झाली. त्यामुळे एक वेगळा आनंद आणि सामाजिक उपक्रम समाधान देऊन गेला. सर्व मैत्रीणी एका उद्देशाने एक िआल्याने सामाजिक एकोपो निर्माण होण्यास मदतच झाली. समाजात सलोखा निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे.- अ‍ॅमी छेडा, सहभागी स्पर्धक

टॅग्स :Nashikनाशिकbikeबाईक