शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार विद्यार्थ्यांना मिळाले प्रथम पसंतीचे महाविद्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 16:33 IST

अकरावी प्रवेशासाठी शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेतील तिसºया टप्प्यात अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २१४० इतकी आहे. तर दुसºया पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १३२३ इतकी आहे तर तिसºया पसंतीक्रमाचे महाविदयलय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ९३२ इतकी आहे.

ठळक मुद्देअकरावी प्रवेश : विज्ञान शाखेला सर्वाधिक विद्यार्थी विज्ञान शाखेसाठी २८३८ प्रवेश

नाशिक : गेल्या जून महिन्यापासून सुरू झालेली अकरावी प्रवेशप्रक्रिया अंतिम चरणात असून प्रवेशाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झालेली आहे. महापालिका हद्दीतील ५७ महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असलेल्या २७ हजार ७०० जागांपैकी ६१३७ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. अकरावीसाठी दाखल अर्जांची संख्या पाहाता सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.अकरावी प्रवेशासाठी शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेतील तिसºया टप्प्यात अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २१४० इतकी आहे. तर दुसºया पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १३२३ इतकी आहे तर तिसºया पसंतीक्रमाचे महाविदयलय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ९३२ इतकी आहे.कलाशाखेसाठी ११८०, विज्ञान शाखेसाठी २८३८, वाणिज्य शाखेकसाठी १९५८ तर एमसीव्हीसी शाखेत आजवर १५८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यंदा अकरावीसाठी इच्छुक सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असून असंख्य विद्यार्थी हे पॉलिटेक्निक आणि आयटीआयाकडे गेल्यामुळे काहीशी स्पर्धा कमी होणार आहे. अर्ज केलेले सर्वच विद्यार्थी हे अकरावीसाठी प्रवेश घेत नसल्यामुळे प्रवेशाच्या पुढच्या फेºयांमध्ये विद्यार्थ्यांना अनेक जागा उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण