शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

खात्यांची माहिती आज होणार जाहिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 20:04 IST

नाशिक : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी जाहिर करण्यात आलेल्या योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या आधारकाडॅ सलग्न बॅँक खात्यातच होणार असल्याने कर्जदार शेतकºयांना ...

नाशिक: शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी जाहिर करण्यात आलेल्या योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या आधारकाडॅ सलग्न बॅँक खात्यातच होणार असल्याने कर्जदार शेतकºयांना याचा लाभ मिळावा यासाठी आधार संलग्न नसलेल्या बॅँक खात्यांची माहिती संकलित करण्याचे कामकाज युद्धपातळीवर सुरू झाले आहे. जिल्हा आणि अन्य सरकारी बॅँकाच्या खात्यांची माहिती यांची सांगड घालण्याची प्रक्रिया बॅँका आणि जिल्हा प्रशासनाला घालावी लागत आहे.शेतकºयांसाठी जाहिर करण्यात आलेल्या कर्जमुक्ती योजनेंतर्गत दोन लाखांचे कर्ज असलेल्या शेतकºयांच्या खात्यावर थेट रक्कम जमा केली जाणार आहे. परंतु त्यासाठी बॅँक खात्याला आधारकार्ड सलग्न असणे अपेक्षित असल्याने या संदर्भातील माहिती जाहिर करण्यासाठी राज्य शासनाने ७ जानेवारीची मुदत दिली आहे. त्यानुसार या कामाला वेग आला असून मंगळवार (दि७) रोजी सायंकाळपर्यंत आधारसंलग्न नसलेल्या बॅँक खात्यांची माहिती जाहिर होण्याची शक्यता आहे.शेतकºयांना सन्मानाने या योजनेचे लाभ घेता यावा यासाठी राज्य शासनाने या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही अर्जाची गरज नसल्याचे जाहिर केलेले आहे. त्यामुळे शेतकºयांना शासकीय सोपस्कर पुर्ण करण्यासाठी लागणारा वेळ यामुळे वाचणार आहे. शेतकºयांच्या खात्यातच सदर रक्कम जमा होणार असल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्हा तसेच राष्टÑीयकृत, सहकारी बॅँकामधील कर्ज खात्याची माहिती संकलित करण्याचे आदेश बॅँकांना दिले आहेत. त्यानुसार काही प्रमाणातील माहिती अपलोड करण्यास देखील प्रारंभ झालेला आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी