शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षकांवरच निवडणूक कामाचा बोजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 15:02 IST

नाशिक : निवडणुकीच्या राष्ट्रीय य कार्यात सहभाग आवश्यक असल्याने सदर कामे प्राथमिक शिक्षक वर्षानुवर्ष करीत आहेत. परंतु बीएलओ म्हणून कामकाज ...

नाशिक: निवडणुकीच्या राष्ट्रीय य कार्यात सहभाग आवश्यक असल्याने सदर कामे प्राथमिक शिक्षक वर्षानुवर्ष करीत आहेत. परंतु बीएलओ म्हणून कामकाज करतांना फक्त प्राथमिक शिक्षकांनाच मोठ्या प्रमाणात कामे दिले जातात तर काही शाळांना शंभर टक्के या प्रक्रियेतून वगळले जाते. प्राथमिक शिक्षकांची संख्या आणि शैक्षणिक कामकाजाची आवश्यकता लक्षात घेता प्राथमिक शिक्षकांवरी बीएलओ म्हणून देण्यात येणारा भार कमी करण्यात यावा अशाी मागणी खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.या संदर्भात निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांना देण्यात आलल्या निवेदनात म्हटले आहे की, निवडणूक व बीएलओ च्या कामकाजासंदर्भात शिक्षकांना नियुक्त करतांना संबंधित विद्यालयातील शिक्षकांची संख्या बघता आवश्यक तेव्हढेच शिक्षक निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात यावेत अशी महत्वपुर्ण मागणी महासंघाकडून मांडण्यात आली. शिक्षकांची संख्या कमी झाली तर शिक्षणक्रमावर त्याचा परिणाम होतो त्यामुळे हा प्रकार टाळण्यासाठी नियोजन करावे अशी मागणी करण्यात आली आहे. दुसरी बाब म्हणजे निवडणूक शाखेकडून काही शाळांना आणि शिक्षकांना वर्षानुवर्ष निवडणुकीच्या कामकाजासाठी घेतले जाते. परंतु काही शाळांना शंभर टक्के सूट दिली जाते. यामुळे हा प्राथमिक शिक्षकांवर अन्याय असल्यची बाब निवेदनात स्पष्ट करण्यात आली आहे.

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक